Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यवतमाळ-दिग्रस रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार, ७९ किमी लांबीच्या मार्गासाठी निविदा

January 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
yavatmal digras railway

लवकरच यवतमाळ-दिग्रस रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार आहे. हा मार्ग ७९ किमी लांबीचा आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग प्रकल्पाचा हा भाग आहे. हा प्रकल्प निविदा मंजूर झाल्यानंतर सुरू होईल. ३२ कि.मी च्या सपाटीकरणाचे कंत्राट पटेल इंजीनियर्सना देण्यात आले आहे, तर उर्वरित ४७ कि.मी. लांबीचे काम राज राजेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहे. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू होतील. वर्धा ते यवतमाळ दरम्यानच्या नवीन रेल्वे ट्रॅकचे सपाटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. शिरपूर नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.
वाशिम-यवतमाळ मतदारसंघातील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी सांगितले की, दिग्रसपलीकडे असलेल्या रेल्वे मार्गाचे काम चार महिन्यांत हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे लाइन जंगल भागातून जाणाराय. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून त्यासाठीपरवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या म्हणाल्या की, “मुख्य अडचण कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यासाठी मी रेल्वेमंत्री आणि रेल्वे भरती मंडळाला रिक्त जागा भरण्यासाठी आग्रह केला आहे. जेणेकरून प्रकल्पाला गती मिळू शकेल.”
रेल्वे मार्गावरील स्थानकांचे काम लवकरच सुरू होईल. यवतमाळ येथील प्रस्तावित रेल्वे स्थानकाचे भूमीपूजन यापूर्वीच करण्यात आले आहे, असे खासदार म्हणाल्या.

Tags: railway trackyavtmal-digras railway trackयवतमाळ-दिग्रस रेल्वे मार्गरेल्वे मार्ग
Previous Post

व्हॉल्वोचीही लवकरच इलेक्ट्रिक कार, एका चार्जवर ४०० किमी धावणार

Next Post

डीआरडीओची नवीन मेड इन इंडिया मशीनगन पास, एका मिनिटात ७०० गोळ्या झाडण्याची क्षमता

Next Post
DRDO

डीआरडीओची नवीन मेड इन इंडिया मशीनगन पास, एका मिनिटात ७०० गोळ्या झाडण्याची क्षमता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!