Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यशवंत जाधवांची डायरी: कोट्यवधी घेणारे ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ कोण?

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Yashwant Jadhav

मुक्तपीठ टीम

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे बरीच वर्षे अध्यक्ष राहिलेले नेते यशवंत जाधव यांची डायरी लिहिण्याची सवय आता शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार आहे. जाधव आपल्या डायरीत देण्या-घेण्याची नोंद करत असत, असा आरोप आहे. त्यांनी रोख रकमा किंवा भेटींसमोर थेट नावं न लिहिता कोडवर्ड लिहिले असले तरी त्यामुळे शिवसेनेविरोधात वातावरण निर्मिती करण्याची संधी मिळत आहे.

 

नुकतीच आयकर विभागाने जाधव यांच्या घरी धाड टाकली होती त्यावेळी तिथे ही डायरी सापडली.या डायरीत अनेक भानगडींची रहस्य दडलेली असण्याची शक्यता आहे. त्यातील दोन नवे कोडवर्ड सर्वात लक्षवेधी आहेत. यापूर्वी मातोश्री या कोडवर्डवर भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ हे दोन नवे कोडवर्ड पुढे आले आहेत.

 

त्याचवेळी यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील २६ फ्लॅट्स आणि वांद्रे पश्चिममधील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.

 

यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीतील स्फोटक रहस्य

  • यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत काही कोडवर्ड्स सापडले यातून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात.
  • यामध्ये ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि ५० लाख रुपये किंमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता.
  • यानंतर, ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी ७५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचंही यातून समोर आले आहे.
  • लवकरच मुंबई महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे त्यांच्या मालमत्तांच्या जप्तीमुळे निवडणुकीवेळी त्यांना समस्या उद्भवू शकतात.
  • निवासी इमारतीतील भाडेकरु हक्क संपादन करण्यासाठी सुमारे १० कोटी रोख दिले.
  • गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटींचे पेमेंट केले, ‘मातोश्री’ला ५० लाखांचे घड्याळ पाठवले, असा उल्लेख आहे.त्याबद्दल जाधवांनी तो त्यांच्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.

 

कंपन्यांविरोधातील तक्रारींमुळेही जाधव अडचणीत येण्याची शक्यता!

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने मुंबई पोलिसांना पत्र लिहून जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे. हे पत्र ४ एप्रिलला मरिन ड्राईव्ह पोलिसांना देण्यात आले आहे. या तक्रारीत जाधव यांचे नाव नसले तरीही या सगळ्या कंपन्या जाध
व यांच्याशी संबंधित असल्याचे केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने म्हटले आहे. जाधव यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासामध्ये या कंपनीने केलेले गैरव्यवहार समोर आले आहेत.


Tags: Income Tax DepartmentmuktpeethMumbai Municipal CorporationYashwant JadhavYashwant Jadhav Diaryआयकर विभागमुक्तपीठमुंबई महापालिकायशवंत जाधवयशवंत जाधव डायरी
Previous Post

राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मितीला एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

Next Post

विमेन ग्रॅज्युएट्स युनिअनतर्फे राजभवनात स्त्रीशक्तीचा सन्मान!

Next Post
विमेन ग्रॅज्युएट्स युनिअनतर्फे राज्यपाल यांच्या हस्ते स्त्रीशक्तीचा सन्मान 2

विमेन ग्रॅज्युएट्स युनिअनतर्फे राजभवनात स्त्रीशक्तीचा सन्मान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!