Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तरुण वयातच शंभराहून जास्त अनाथांचा पालक झालेला ‘यशवंत’ तरुण

September 6, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Yashwant Gosavi

मुक्तपीठ टीम

तरुण वय. पण या वयातच शंभरपेक्षाही जास्त अनाथांचा शैक्षणिक पालक झालेले यशवंत गोसावी म्हणजे एक वेगळं रसायन आहे. एक झपाटलेला युवा नेता. कोणाचाही डोक्यावर हात नसताना महाराष्ट्र ढवळू काढतो. जिथं संकट तिथं पोहचतो आणि समाजासाठी काही तरी देणं लागतो या भूमिकेतून संकटातील प्रत्येकाला साथ देतो. त्यामुळे यशवंत गोसावी आणि त्यांच्या शिवनिश्चल टीमचं सर्वत्र कौतुक होतं.

 

Yashwant Gosavi

शिवनिश्चलचं अविरत कार्य

  • यशवंत गोसावींची शिवनिश्चल सेवाभावी संस्था आईवडील नसणाऱ्या अनाथ व निराधार मुलांना शिक्षण व संगोपनाचे काम करत असते.
  • शिवनिश्चल संस्थेच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून अविरतपणे
  • काम सुरू आहे.
  • २०१५मध्ये गोसावींच्या मनाला शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचा प्रश्न सतावू लागला.
  • त्यातून संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील ६० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना रोख रक्कम आणि धान्याची मदत देण्यात आली.
  • पुढे २०१६पासून आईवडील नसणाऱ्या अनाथ, निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण-संगोपनाची जबाबदारी संस्थेने घेतली. ते काम आजतागायत अविरतपणे काम सुरू आहे.

 

Yashwant Gosavi

निराधांसाठी शिवाधार

  • आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून गोसावींनी १२४ पेक्षा जास्त अनाथांचे मुलांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्थेच्या वतीने केला जात आहे.
  • शैक्षणिक साहित्याचं वितरण घरपोच करण्यात येत आहे.
  • भविष्यात निराधार मुलांसाठी शिवाधार उभारणी काम सुरू आहे.
  • या प्रकल्पाअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या वसतिगृहात मुलांचे शिक्षण, निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.

Yashwant Gosavi

यशवंत गोसावींचे आवाहन

  • या मुलांसाठी मदत निधी उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असतात त्यात कधीही खंड पडत नाही. लॉकडाऊनच्या काळातही या मुलांना मदत देण्यात आली.
  • कुठल्याही गावात कोरोना काळात आईवडिलांच्या अनाथ झालेली मुले असतील, तर त्यांची माहिती आमच्याकडे पाठवा. त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल.
    संपर्क – ८४४६४६८४४६

Yashwant Gosavi

 

पाहा व्हिडीओ:


Tags: adoptionyashwant dosaviYashwant Gosaviयशवंत गोसावीशिवनिश्चल टीम
Previous Post

एका ‘चिमणी’नं कसा अडवला सोलापूरचा विमानतळ? समजून घ्या संपूर्ण कहाणी…

Next Post

राष्ट्र सेवा दल चिपळूणमध्ये आपत्ती बचाव केंद्र उभारणार

Next Post
RSD

राष्ट्र सेवा दल चिपळूणमध्ये आपत्ती बचाव केंद्र उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!