Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्लूटूथ वाय-कनेक्ट अॅपला सपोर्ट, यामाहाची नवीन 2022 Yamaha MT-15 V2.0 लाँच

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
2022 Yamaha MT-15 V2.0

मुक्तपीठ टीम

यामाहाने नवीन २०२२ Yamaha MT-15 V2.0 भारतात लाँच केली आहे. भारतात या मॉ़डेलची किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे. अनेक नवीन ऑप्शन्ससह भारतात सादर केले जात आहे. सायन स्टॉर्म, रेसिंग ब्लू , आइस फ्लू-वर्मिलियन आणि मेटॅलिक ब्लॅक या चार रंगांमध्ये ही बाइक आहे.

 

मोटारसायकल दिसायला खूप आधीच्या मॉडेलसारखी आहे. यात आईब्रोच्या आकाराच्या एलईडी डीआरएलसोबत सींगल-पॉड प्रोजेक्टर एलईडि हेडलॅम्प, टेल-सेक्शन, आक्रमक इंधन टाकी आहे.

 

  • 2022 Yamaha MT-15 V2.0 मध्ये लीक्वीड-कुल्ड, ४-स्ट्रोक, SOHC, ४-व्हॉल्व्ह, व्हेरिएबल वाल्व्ह ऍक्च्युएशन सिस्टमसह १५५ सीसीचे इंधन इंजेक्टेड इंजिन आहे.
  • याचे इंजिन १०,०००आरपीएमवर १८.४ पीएस आणि ७,५०० आरपीएमवर १४.१ एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
  • हे ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
  • 2022 Yamaha MT-15 V2.0 मध्ये डिजिटल एलसीडी क्लस्टर आहे जो गीअर शिफ्ट, गीअर पोझिशन आणि VVA इंडिकेटरसह सानुकूल अॅनिमेटेड टेक्स्ट दाखवते.
  • हे ब्लूटूथ वाय-कनेक्ट अॅपला सपोर्ट करते जे कॅाल, ई-मेल आणि एसएमएस अलर्ट दाखवेल.
  • अॅप स्मार्टफोनवर सर्विसची माहिती, पार्किंगचे ठिकाण आणि इंधनाची माहिती देईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 2022 Yamaha MT-15 V2.0Bluetooth Y-Connect Appgood newsmuktpeethYamahaचांगली बातमीब्लूटूथ वाय-कनेक्ट अॅपमुक्तपीठयामाहा
Previous Post

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण

Next Post

मुंबई मनपाच्या आरोग्य सेवेतील तज्ज्ञ, व्यवस्थापकांच्या १० पदांवर संधी

Next Post
bmc

मुंबई मनपाच्या आरोग्य सेवेतील तज्ज्ञ, व्यवस्थापकांच्या १० पदांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!