Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कामाच्या ठिकाणी ताण कमी करत उत्पादकता सुधारण्यासाठी ‘Y-Break’

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
'Y-Break' app

मुक्तपीठ टीम

कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी ‘Y-Break’ अॅप आयुष मंत्रालयाच्या वतीने योग ब्रेक (Y-Break)अॅपच्या उपयुक्ततेसंदर्भातील वेबिनार नुकताच आयोजित करण्यात आला होता. यात देशभरातील तज्ज्ञ आणि नागरिकांचा सहभाग दिसून आला. वेबिनारचे उद्घाटन करताना आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई म्हणाले,“वाय – ब्रेक शिष्टाचारामधील योगासने छातीमधील पोकळी खुली करायला आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला सहाय्य्यकारी ठरतील. मला आशा आहे की, संपूर्ण भारतातील लोक कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि उत्पादक शक्ती सुधारण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी शिष्टाचार स्वीकारतील. ”

 

वाय – ब्रेक अॅपच्या उपयुक्ततते संदर्भातील वेबिनारमध्ये योग अभ्यासकांचा मोठा सहभाग दिसून आला.

पाच मिनिटांत ताजेतवाने, ताण कमी करण्यासाठी Y-Break अॅप

  • योग शिष्टाचार -आसन, प्राणायाम आणि ध्यान-लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी केवळ पाच मिनिटांत ताजेतवाने, ताण कमी करण्यासाठी आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याविषयी तांत्रिक सत्रे घेण्यात आल.
  • स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनानिमित्त भारत सरकारच्या वतीने आयोजित, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण वर्षभर सुरु राहणार आहे.
  • या महोत्सवाचे अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी, आयुष मंत्रालयाला ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर हा एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता.
  • या कालावधीत केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, आयुष राज्य मंत्री आणि अन्य चार केंद्रीय मंत्र्यांनी १ सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात एका शानदार समारंभात वाय – ब्रेक (Y-Break) मोबाईल अॅप चा प्रारंभ केला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Ayush mantralayY-Breakअमृत महोत्सवआयुष मंत्रालयकेंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवालवाय - ब्रेक अॅप
Previous Post

आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पुणे-दिल्ली सायकल यात्रा

Next Post

सीएपीएफमध्ये वैद्यकीय विभागात डॉक्टरांसाठी ५५३ जागांवर संधी

Next Post
CAPF

सीएपीएफमध्ये वैद्यकीय विभागात डॉक्टरांसाठी ५५३ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!