Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फक्त १५ मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज! शाओमीचा लवकरच हायपर चार्ज स्मार्टफोन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
xiaomi

मुक्तपीठ टीम

जर तुम्हाला चांगला कॅमेरा तसेच कमी वेळेत फुल चार्ज होणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. दरम्यान अनेक कंपन्यानी आपले नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ज्यात जियो, विवो,सॅमसंग, रेडमी, आयफोन इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे शाओमी सुद्धा आता पाठी राहिलेला नाही. लवकरच शाओमी भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन शाओमी11i हायपरचार्ज आणत आहे. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे फिचर्स म्हणजे यामध्ये 120W फास्ट चार्जिंग आहे, म्हणजेच १५ मिनिटांमध्ये फोन पूर्ण चार्ज होऊ शकतो. यामुळे डिव्हाइसच्या नावात हायपरचार्ज हा शब्द वापरण्यात येणार आहे.

 

१५ मिनिटांत होणार चार्ज

  • शाओमी इंडिया यावेळी वेगवेगळ्या चार्जिंग स्पीडसह दोन मॉडेल आणू शकतो.
  • रेडमी नोट 11 प्रो ला शाओमी 11आय म्हटले जाईल
  • रेडमी नोट 11 प्रो+ शाओमी 11आय हायपरचार्ज असे म्हटले जाईल.
  • 20W फास्ट चार्जिंगसह, शाओमी11आय हायपरचार्ज स्मार्टफोन १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होणार.
  • 67W फास्ट चार्जिंगसह, शाओमी11आय मध्ये आढळू शकते.

 

शाओमी11 आय आणि 11i हायपरचार्जचे फिचर्स

  • नवीन शाओमी हा एमआय10i डिव्हाइसची जागा घेण्याची शक्यता आहे.
  • इतकंच नव्हे तर ते चीनी रेडमी नोट 11 प्रो + मॉडेलवर आधारित असेल.
  • भारतात तो फोन नव्या नावाने लॉँच केला जाणार आहे.
  • दोन्ही फोन आधीच चीनमध्ये वेगळ्या नावाने लाँच झालेत.
  • दोन्ही फोन MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसरद्वारे 5G ला सपोर्ट करतील.
  • दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080p रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता.
  • फोटोसाठी 108MP चा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • शाओमी 11i मध्ये 5160mAh बॅटरी असेल आणि 67W फास्ट चार्जिंग दिले जाईल.
  • शाओमी 11i हायपरचार्जमध्ये 4500mAh बॅटरी असेल व 120W फास्ट चार्जिंग दिले जाईल.
  • फोनच्या लाँचची तारीख अद्याप समजलेली नाही

Tags: 11i हायपरचार्जचे फिचर्सlatest takemuktpeethmuktppethxiaomi smartphoneशाओमी11 आय
Previous Post

कुंभाराच्या घरी मुख्यमंत्र्यांनी बनवले दिवे, आवाहन मातीचे दिवे वापरण्याचे!

Next Post

होंडाची बँक ऑफ महाराष्ट्रसोबत खास योजना, ग्राहकांना मिळणार “महा सुपर कार लोन”

Next Post
honda with bom

होंडाची बँक ऑफ महाराष्ट्रसोबत खास योजना, ग्राहकांना मिळणार "महा सुपर कार लोन"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!