Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे गट प्रवेशाच्या दाव्यांनंतर वरळी तापली, ‘मातोश्री’वर पोहचली!, “आमच्या निष्ठा शिवसेनेशीच!”

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shiv Sainik

मुक्तपीठ टीम

वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देत वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली. दसरा मेळाव्याच्या काही दिवसांआधीच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र शिंदे गटाच्या दाव्यानंतर वरळीतील महिला शिवसैनिक आणि दुपारी शिंदे गटात सामील झालेले शिवसेना पदाधिकारी संध्याकाळी मातोश्रीवर दाखल झाले. वरळीतील शिवसैनिक शिंदे गटात गेले ही खोटी बातमी असल्याचा दावा यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शिंदे गटात गेल्याची खोटी बातमी!!

  • वरळी कोळीवाड्यामधील सगळे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख सर्व एकत्र येऊन मातोश्रीवर दाखल झाले.
  • वरळीतील शिवसैनिक शिंदे गटात गेले ही खोटी बातमी असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
  • कुठेतरी निष्ठा मनामध्ये शांत बसू देत नव्हती म्हणून आज सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलो.
  • जे गेले ते दोन चार दिवसात स्वतः येऊन गौप्यस्फोट करतील असे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शिंदे यांनी सांगितले.
  • महाराष्ट्र एका बाजूला आणि आम्ही वरळीकर एका बाजूला असं चित्र ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी या ठिकाणी एक मोठा कट रचला जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.
  • वरळीतील विधानसभेची सीट असेल किंवा दक्षिण मुंबईची लोकसभेची सीट असेल हे पहिल्यापेक्षा जास्त मताने निवडून येतील हा खऱ्या
  • अर्थाने आम्ही दिलेला धक्का असेल असे देखील सुनील शिंदे म्हणाले.

वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठिशी!!

  • शिवसैनिक हे मातोश्री येथे दाखल होताच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.
  • शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी केली.
  • शिंदे गटात काहींनी प्रवेश केल्याचा परिणाम पक्षावर होणार नसल्याचे हे दाखवून देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला आहे.

Tags: aditya thackerayChief Minister Eknath ShindemuktpeethShinde GroupShiv SainikworliWorli Constituencyआदित्य ठाकरेघडलं-बिघडलंमुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरळीवरळी मतदार संघशिंदे गटशिवसैनिक
Previous Post

भारत-ब्रिटनमधील संभाव्य मुक्त व्यापार करार FTA म्हणजे नेमकं काय?

Next Post

अंधेरी पोटनिवडणूक: कोण बाजी मारणार, शिवसेना की भाजपा? बंडानंतरची पहिली चाचणी

Next Post
अंधेरी पोटनिवडणूक: कोण बाजी मारणार, शिवसेना की भाजपा? बंडानंतरची पहिली चाचणी

अंधेरी पोटनिवडणूक: कोण बाजी मारणार, शिवसेना की भाजपा? बंडानंतरची पहिली चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!