Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुबईमध्ये जगातील सर्वात उंच निवासी इमारत बांधली जाणार! सेंट्रल पार्क टॉवरचा विक्रम मोडणार!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Burj Binghatti Jacob Residence Tower

मुक्तपीठ टीम

दुबईत आता सर्वात उंच निवासी इमारत बांधली जाणार आहे. दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीनंतर ही सर्वात उंच निवासी इमारत होणार आहे. बुर्ज बिंगहट्टी जेकब रेसिडेन्स नावाची गगनचुंबी इमारत एमिराती प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनी बिंगहट्टी आणि घड्याळ निर्माता जेकब यांच्या संयुक्त विद्यमाने बांधली जाईल.

बुर्ज बिंगहट्टी जेकब रेसिडेन्स टॉवर!

  • बुर्ज बिंगहट्टी जेकब रेसिडेन्स टॉवर १०० मजले असेल.
  • ही जगातील सर्वात उंच निवासी इमारतीपेक्षा दोन मजले जास्त असेल.
  • मॅनहॅटन (यूएसए) मधील ५७व्या स्ट्रीटवरील सेंट्रल पार्क टॉवर सध्या जगातील सर्वात उंच निवासी इमारत आहे.
  • त्याची उंची १५५० फूट आहे.
  • जगातील सर्वात उंच इमारतीचा विक्रम बुर्ज खलिफाच्या नावावर आहे.
  • बुर्ज खलिफाची उंची २,७२० फूट आहे.

काय असणार टॉवरमध्ये खास…

  • दुबईत बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या वरच्या भागाला हिऱ्याचा आकार असेल.
  • इन्फिनिटी पूल आणि लाउंज क्षेत्रासह एक खास खासगी क्लब तयार करण्यात येणार आहे.
  • वरच्या मजल्यावर पाच पेंटहाऊस बांधले जाणार आहेत.
  • बिझनेस बेच्या मध्यभागी ही इमारत बांधली जाणार आहे.
  • हा दुबईचा आर्थिक जिल्हा आहे.
  • इमारतीचे बांधकाम कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Tags: Burj Binghatti Jacob Residence TowerBurj Khalifa in DubaiDubaiEmirati Property Development Companygood newsmuktpeethWorld's Tallest Residential Buildingएमिराती प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनीघडलं-बिघडलंचांगली बातमीजगातील सर्वात उंच निवासी इमारतदुबईदुबईतील बुर्ज खलिफाबुर्ज बिंगहट्टी जेकब रेसिडेन्स टॉवरमुक्तपीठ
Previous Post

तुकाराम ते एकनाथ : महाराष्ट्राचा उलटा प्रवास

Next Post

ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान चोरी झाल्यास मिळवा नुकसान भरपाई! जाणून घ्या ‘ही’ माहिती…

Next Post
Railway

ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान चोरी झाल्यास मिळवा नुकसान भरपाई! जाणून घ्या 'ही' माहिती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!