Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील पहिली फ्लाइंग बाइक XTurismo ४० मिनिटे १०० किमी प्रतितास वेगाने उडणार!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
X Tourismo

मुक्तपीठ टीम

जपानी स्टार्टअप AERWINS ने जगातील पहिली फ्लाइंग बाइक XTurismo अमेरिकेतील डेडेट्रॉईट ऑटो शोमध्ये तिला लाँच केली आहे. XTurismo ला अर्बन मोबिलिटीचे भविष्य म्हटले जात आहे. कंपनीच्या मते या बाईकची किंमत ७ लाख ७७ हजार डॉलर्स आहे. म्हणजेच जर तुम्ही ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केली तर तुम्हाला ६ कोटी १८ लाख रुपये खर्च करावे लागतील.

या बाईकचे वैशिष्ट्ये

  • बाईकच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले तर ती १०० किमी प्रतितास वेगाने ४० मिनिटे उडण्यास सक्षम असेल.
  • पेट्रोलवर चालणाऱ्या X Turismo बाईकला खूप फ्युचरिस्टिक लुक देण्यात आला आहे.
  • XTurismo मध्ये गॅसोलीन-इलेक्ट्रिक हायब्रिड कावासाकी इंजिन आहे.
  • फ्युचरिस्टिक लुकमुळे ती हायटेक स्पोर्ट्स बाईकसारखी दिसते. .
  • Airwins कंपनीने या बाइकची जपानमध्ये आधीच विक्री सुरु केली आहे.
  • या बाईकचे वजन सुमारे ६६१ पाउंड (२९९ किलो) आहे.

 

  • Aerwins XTurismo ३.७ मीटर लांब, २.४ मीटर रुंद आणि १.५ मीटर उंच आहे.
  • ती हवेत ३० ते ४० मिनिटांपर्यंत जास्तीत जास्त ६० मीटर प्रतीतास वेगाने प्रवास करू शकते.
  • यात दोन प्रायमरी प्रोपेलर आणि चार सेकंडरी प्रोपेलर असतात जे स्टेबिलायझर म्हणून काम करतात.
  • तिचा आवाज खूप जास्त आहे, कंपनी आवाज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • ही बाईक बहुतांश कार्बन फायबरच्या अनेक भागांपासून बनवली आहे.
  • २०२३ – २०२५ च्या दरम्यान, कंपनीतर्फे XTurismo ची लहान आवृत्ती अमेरिकेत ऑफर केली जाऊ शकते.

पाहा:


Tags: AERWINSAERWINS TechnologyAmericaDetroit Auto Showgood newsGood news MorningJapan StartupLatest TechX Tourismoजपानी स्टार्टअपडेडेट्रॉईट ऑटो शोलेटेस्ट टेक
Previous Post

गर्दी जमली, भाषणं झाली…पण यशस्वी मेळावा कुणाचा?

Next Post

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करा!

Next Post
Raja raam mohan roy granthalay

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!