Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

World Test Championship: ऑस्ट्रेलिया आघाडीवर, भारत-न्यूझीलंडमध्ये जोरदार संघर्ष

January 11, 2021
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
cricket

मुक्तपीठ टीम

 

सिडनीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अर्निर्णित राखण्यात भारतीय संघाला यश आले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना १०३ षटकांचा सामना करत भारतीय संघाने पाच खेळाडूंच्या मोबदल्यात  ३३४ धावापर्यंत मजल मारली. हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळत भारताचा पराभव टाळला. त्यामुळे भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला यापुढील कसोटी सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची पाचवी मालिका आहे. सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गुण आणि क्रमवारी जाहीर केली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तर भारत दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत प्रत्येकी ८-८ असे सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ४०० तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३३२ गुण आहेत. गुणांमध्ये तफावत असल्यानेही डब्लूटीसीच्या गुणांमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी पोहचले आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. तसेच न्यूझीलंडच्या नावे ४२० गुण असूनही हा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या दोन स्थानासाठी टक्कर असणार आहे. भारतापेक्षा न्यूझीलंड ०.२ गुणांनी मागे आहे. त्यामुळे आता भारताचा ऑस्ट्रेलियाबरोबर असणाऱ्या सामन्यातून अव्वल स्थान कोण पटकावेल हे सिद्ध होणार असून सगळ्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.


Tags: AUS vs INDICCIndian teamWorld Test Championshipआयसीसीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Previous Post

“राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार”

Next Post

काँग्रेसचा १६ जानेवारीला ‘राजभवन घेराव’

Next Post
Balasaheb Thorat

काँग्रेसचा १६ जानेवारीला ‘राजभवन घेराव’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!