Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जागतिक मधुमेह दिन: लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न!

September 5, 2026
in आरोग्य
0
Diabetes Awareness

मुक्तपीठ टीम

जागतिक मधुमेह दिन हा दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण या संस्थेद्वारे १९९१ मध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना या आजाराची माहिती देण्यासाठी दरवर्षी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. मधुमेह हा हळूहळू विकसित होतो. यामध्ये रक्तातील साखरेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.

जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो?

  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०१४ पासून सुमारे ४२२ दशलक्ष लोकांना मधुमेह झाला आहे.
  • हा दिवस ११९१ मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. . इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी लोकांमध्ये मधुमेहाविषयी जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
  • इन्सुलिनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ सर फ्रेडरिक बॅंटिंग यांचा १४ नोव्हेंबर १९२२ हा जन्मदिन म्हणून यादिवशी हा दिन साजरा केला जातो.
  • शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी इन्सुलिनची मोठी भूमिका असते.

जागतिक मधुमेह दिवसाचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि मधुमेह तपासणी शिबिर यांचे आयोजन केले जाते. तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.

मधूमेह असणाऱ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

  • मधूमेह असणाऱ्यांनी डाएट चार्ट फॉलो करावा.
  • नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण घ्यावे.
  • तसेच, ३ ते ४ वेळा स्नॅक्स यामध्ये २-३ वेळा फळे खाऊ शकता. याशिवाय स्प्राउट्स, सूप आणि ओट्ससारखे काही आरोग्यदायी स्नॅक्सही घेता येतात.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसातून किमान ८ ते १० वेळा पाणी प्यावे. याशिवाय लिंबूपाणी, ताक आणि टोन्ड मिल्क हे लिक्विडमध्येही घेऊ शकतात.

हा एकमेव मोठा असंसर्गजन्य आजार आहे ज्याचा धोका जास्त लोकांमध्ये वाढत आहे.


Tags: Diabetes AwarenessDiabetes Healthdiabetes symptomshealthmuktpeethworld diabetes dayआरोग्यजागतिक मधुमेह दिनमधुमेह आरोग्यमधुमेह जागरूकतामधुमेह लक्षणमुक्तपीठ
Previous Post

भव्य प्रिमिअर शोद्वारे वाजत गाजत ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटगृहात!

Next Post

देश जोडण्यासाठी पुसदचे दिव्यांग भारत जोडो यात्रेत सहभागी

Next Post
Participation of Pusad's Divyang in Bharat Jodo Yatra

देश जोडण्यासाठी पुसदचे दिव्यांग भारत जोडो यात्रेत सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!