Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माजी खासदार धनंजय महाडिकांचं महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य! महिलांची निदर्शने!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Womnes Protest After Dhananjay Mahadik's controversial statement about women

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी पुतळ्यासमोर निदर्शने केली. धनंजय महाडिक निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Womnes Protest After Dhananjay Mahadik's controversial statement about women

माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या उमेदवार महिला आहेत, त्यामुळे महिलेला मतं द्या, असं ते सांगतील. पण जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो, ते तुम्हाला जमणार आहे का? ज्याचे काम त्यानंच करावं, अशी टिप्पणी महाडिक यांनी केल्याने त्यांचा संपूर्ण स्तरावरून निषेध केला जात आहे.

Womnes Protest After Dhananjay Mahadik's controversial statement about women

महिला विषयी वक्तव्याची दखल घेत भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घरचा आहेर देत खासदार धनंजय महाडिक यांना खडसावले आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करून मातृशक्तीचा अपमान होईल असं वक्तव्य कोणी करू नये असे आवाहनही केले .इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने शत्रू तुडविला. महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असे चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले आहे

Womnes Protest After Dhananjay Mahadik's controversial statement about women

Tags: BJPchitra waghCongressDhananjay MahadikKolhapurकाँग्रेसकोल्हापूरचित्रा वाघधनंजय महाडिक
Previous Post

सर्वोच्च न्यायालय: पर्यावरणालाच अन्य अधिकारांपेक्षा प्राधान्य!

Next Post

राज्यात १२३ नवे रुग्ण, ११२ रुग्ण बरे! मुंबई ३२, नाशिक १, नागपूर ५ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १२३ नवे रुग्ण, ११२ रुग्ण बरे! मुंबई ३२, नाशिक १, नागपूर ५ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!