Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिशा सालियन प्रकरण: महिला आयोगाकडून नारायण राणेंच्या वक्तव्याच्या चौकशीचे आदेश

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pednekar Rane Chakankar

मुक्तपीठ टीम

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधित गंभीर आरोप केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार अर्ज सादर केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याची दखल घेत मालवणी पोलिसांना ४८ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप करणं, तसं करताना तिचं नाव घेणं, तेही तिच्या कुुटुंबियांचा विरोध असताना करणं, हे गंभीर मानलं जात आहे.

 

किशोरी पेडणेकरांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे कारवाईची मागणी…

  • मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे.
  • श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या.
  • तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.
  • मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती.
  • त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे.
  • असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
  • ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे.
  • त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.

 

राज्य महिला आयोगाकडून तक्रारीची दखल घेण्यात आली…

  • राज्य महिला आयोगाने किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली आहे.
  • दिशा सालियान प्रकरणात महिला आयोगाने अहवाल मागवला आहे.
  • मालवणी पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश चाकणकर यांनी दिले आहेत.
  • दिशा सालियानचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट तिच्या आई वडिलांना मान्य आहे.
  • त्यांनी त्याला दुजोरा दिलाय, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली आहे.

 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.(1/4) pic.twitter.com/60qtTG4Ij6

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 21, 2022

काय म्हणाले होते नारायण राणे?

  • काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता.
  • खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.
  • विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असे राणेंनी म्हटले होते.

Tags: Disha Saliankishori pednekarNarayan ranerupali chakankarकिशोरी पेडणेकरदिशा सालियाननारायण राणेमालवणी पोलीस स्टेशनराज्य महिला आयोगरुपाली चाकणकर
Previous Post

दिशा सालियन प्रकरण: नितेश राणेंचे सचिन वाझेशी संबंध जोडणारे नवे ट्वीट्स

Next Post

नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Next Post
Balasaheb Thorat

नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!