Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुसऱ्यांदा देशात महिला राष्ट्रपतींची शक्यता, पण ५० टक्के महिलांमधून देशभरात फक्त १० टक्के आमदार-खासदार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Woman candidate for president post, but women voters in this election are just 10%

मुक्तपीठ टीम

देशाच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा महिला उमेदवारच विजयी होणे आता जवळपास निश्चित आहे. मात्र राष्ट्रपती पदासाठी मतदान करणाऱ्या महिला आमदार-खासदारांची संख्या मात्र कमी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के महिला असताना राष्ट्रपती पदासाठी मतदान करणाऱ्या महिला आमदार-खासदारांची संख्या १० टक्केच आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) नुसार, एकूण ४,७५९ खासदार आणि आमदार मतदानासाठी पात्र आहेत, त्यापैकी फक्त ४७७ महिला आहेत.

देशभरातील खासदार आणि आमदारांच्या मतांचं मूल्य

१०,७४,३६४ आहे आणि यात अर्धी लोकसंख्या असणाऱ्या मतांची संख्या केवळ १,३०,३०४ (१३ टक्के) आहे.

राज्यसभेत १४ टक्के, लोकसभेत १५ टक्के महिलांची मते

  • लोकसभा खासदारांची एकूण मतांची संख्या ३,७९,४०० आहे. त्यापैकी ८१ महिला सदस्यांना ५६,७०० (१५ टक्के) मते आहेत.
  • राज्यसभेतील १,५८,२०० मतांपैकी ३१ महिला खासदारांची मते २१,७०० (१४ टक्के) आहेत.

हे आकडेदेखील लक्षात घेण्याजोगे आहेत. कारण राष्ट्रपतीपदासाठी एकदा यूपीएने प्रतिभा पाटील यांना संधी दिली होती. त्या राष्ट्रपती झाल्याही होत्या. तर आता सत्ताधारी एनडीएकडून महिला द्रौपदी मुर्मू उमेदवार आहेत. त्यांचीही निवड निश्चित मानली जात आहे. देशातील सर्वोच्च पदासाठी उमेदवारी देताना महिलांना संधी देणाऱ्या सत्ताधारी किंवा विरोधक दोघांना तशी संधी आमदारकी-खासदारकीसाठी द्यावी, वाटत नाही, हे धक्कादायक आहे.


Tags: Draupadi MurmuFemale MLAFemale MPIndiaएनडीएद्रौपदी मुर्मूभारतमहिला आमदारमहिला खासदारराष्ट्रपती पद
Previous Post

काळा दिवस, मगरीचे अश्रू, जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद” हे शब्द संसदेत चालणार नाहीत! आणखी कोणते? वाचा…

Next Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसरा आठवड्यातही टीव्ही 9 अव्वल!

Next Post
मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसरा आठवड्यातही टीव्ही 9 अव्वल!

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसरा आठवड्यातही टीव्ही 9 अव्वल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!