Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंपनी पाहिजे अशी…एका वर्षात दुसऱ्यांदा विप्रोकडून पगारवाढ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
wipro

मुक्तपीठ टीम

देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रो कंपनीने कोरोना संकटाच्या कालावधीतच दुसऱ्यांदा कर्मचार्‍यांचे पगार वाढवले आहेत. याआधी टीसीएसने अशी एका वर्षातील दुसरी पगारवाढ दिली होती. विप्रोनेही आता पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर केली. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८०% कर्मचार्‍यांना होईल. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होईल. २०२१ या वर्षात विप्रोने दुसऱ्यांदा पगार वाढविला आहे.

 

कंपनीच्या घोषणेनुसार, ही वेतनवाढ बँड ३ पर्यंतच्या कर्मचार्‍यांना लागू होईल. या बँडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि त्यानंरचे कर्मचारी समाविष्ट आहेत. यापूर्वी जानेवारी २०२१ मध्येही कंपनीने बँड ३ पर्यंतच्या ८०% कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याची घोषणा केली होती.

 

विप्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सी १ बँडच्या पात्र कर्मचार्‍यांना जूनपासून वाढवलेले वेतन सुरू होईल. या बँडमध्ये व्यवस्थापक आणि त्यावरील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बँडमधील ऑफशोअर कर्मचाऱ्यांची सरासरी पगारवाढ हाय सिंगल अंकात करण्यात आली आहे. तर ऑनसाइट कर्मचार्‍यांच्या पगारात, मिड सिंगल अंकात वाढ झाली आहे. कंपनीने म्हटले आहे की, चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचार्‍यांना वेतन वाढीसह रिवॉर्डही देण्यात येईल.

 

एका वर्षात पुन्हा पगार वाढवणारी दुसरी कंपनी

  • एका वर्षात दुसऱ्यांदा पगार वाढवणारी विप्रो ही देशातील दुसरी कंपनी बनली आहे.
  • मागील वर्षाच्या सुरुवातीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) दोनदा पगार वाढवण्याची घोषणा केली होती.
  • टीसीएसने आर्थिक वर्ष २०२१ आणि एप्रिल २०२१ च्या तिसर्‍या तिमाहीत पगार वाढवण्याची घोषणा केली होती.
  • टीसीएसने ६ महिन्यांचे अंतर ठेवत पगार वाढविला. ५. टीसीएस कर्मचार्‍यांच्या वेतनात ६ महिन्यांच्या कालावधीत १२ ते १४% वाढ झाली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: wiproटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसटीसीएसपगारवाढविप्रो
Previous Post

होंडाची दमदार ई-स्कूटर…दोन बॅटरी…घरच्या सॉकेटवरही चार्ज!

Next Post

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्समध्ये १०३ जागांसाठी भरती

Next Post
becil

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्समध्ये १०३ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!