Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांनी सांगितलेला विजयाचा फॉर्म्युला संभाजी छत्रपतींना पुन्हा राज्यसभेत पोहचवणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar And Sambhaji Chhatrapati

मुक्तपीठ टीम

छत्रपती संभाजीराजेंनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष लढवण्याचं जाहीर केलं आहे. यासाठी संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे.

त्यांनी राष्ट्रवादीची अतिरिक्त मते देऊ केली असली तरी अद्याप शिवसेनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी असलेल्या संभाजी राजेंच्या स्नेहामुळे तो मिळवणे शक्य आहे. पण तो मिळवण्यासाठी शिवसेनाप्रवेशाची अट घातली गेल्याची चर्चा आहे. तो मिळाल्यानंतर खरं आव्हान आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे आहे. भाजपा समर्थक अपक्ष महेश बालदी यांनी संभाजी राजे छत्रपतींच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून सही केली आहे. भाजपानेही तिसरा उमेदवार न देण्याची भूमिका घेतली तर बिनविरोध निवड शक्य आहे. सध्या तरी अपक्ष म्हणून संभाजी छत्रपतींची निवड तेवढी सोपी नाही.

काय म्हणाले शरद पवार?

  • राज्यसभेचा निकाल प्रत्येक पक्षाची किती ताकद यावर अवलंबून आहे.
  • आम्ही महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही.
  • मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सिमीत मी सांगतो, राज्यसभेत आमचा एक सदस्य निवडून यायला कोणतीही अडचण नाही.
  • त्याची मतांची गरज भागून राष्ट्रवादीकडे १०-१२ मतं जादा शिल्लक राहतात.

सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ…

  • शिवसेनेकडे पण सरप्लस मतं आहेत.
  • त्यामुळे त्यांनाही काही अडचण नाही.
  • राहता राहिला प्रश्न आमचा सहकारी पक्ष काँग्रेस तर त्यांच्याकडे देखील संख्याबळ आहे.
  • कमी पडलं तर आम्ही मदत करू.
  • आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात.
  • याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ.

 


Tags: NCPRajyasabhasharad pawarYuvraj Sambhaji Chhatrapatiराज्यसभाशरद पवारसंभाजी छत्रपती
Previous Post

“काजव्यानं सूर्यावर थुंकू नये!” भाजपा प्रवक्ते अजित चव्हाणांची दीपाली सय्यदवर टीका

Next Post

“प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली असते रणरागिणी”

Next Post
Opinion of Dilip Deshmukh at Abhaya Sanman Sohala

"प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली असते रणरागिणी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!