Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाचं ऐकणार…पवारांचं की भाजपाचं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Will CM Eknath Shinde listen to Sharad Pawar or bjp

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना महत्वाचा सल्ला दिला आहे, “मीही पक्ष सोडला, पण चिन्हासाठी भांडलो नाही. एकनाथ शिंदेंनीही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा करू नये.” अर्थात भाजपा अधिकृतपणे मान्य करत नसली तरी त्यांच्याकडून मिळालेल्या सर्व प्रकारच्या मदतीववरच शिंदेंचं बंड झालेलं आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेचं नुकसान होईल ती चिन्ह काढून घेण्याची मागणी शिंदे सोडणं शक्य आहे का, अशी चर्चा आहे.

काय म्हणाले शरद पवार?

  • शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला देऊ केला आहे.
  • ते बुधवारी बारामतीमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
  • धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे.
  • एखाद्या पक्षाचे चिन्ह अशाप्रकारे काढून घेणे योग्य नाही.
  • जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात.
  • जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला, वेगळं चिन्ह घेतलं.
  • मी काँग्रेस पक्षाचं चिन्हं मागितलं नाही.
  • त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही.

देवेंद्र फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर

  • शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्त्वात नव्हता.
  • आज तो कायदा अस्तित्त्वात आहे.
  • आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे.

Tags: Cm Eknath Shindedevendra fadanvisMaharashtraNCPsharad pawarदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेना
Previous Post

संजय राऊतांना तुरुंगात भेटण्यासाठी खासदार-आमदारांना परवानगी नाकारली

Next Post

कधी इकडे, कधी तिकडे…नितीश कुमार विक्रमी ८व्यांदा मुख्यमंत्री!

Next Post
Nitish Kumar

कधी इकडे, कधी तिकडे...नितीश कुमार विक्रमी ८व्यांदा मुख्यमंत्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!