Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविशंकर प्रसादांचं ट्विटर अकाऊंट का झालं होतं लॉक? सावधान…धोका प्रत्येकाला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ravishankar prasad

मुक्तपीठ टीम

सोशल मीडियाच्या नवीन नियमांवरून केंद्र सरकारशी संघर्ष सुरू असतानाच आज ट्विटरकडून आगीत तेल नाही तर पेट्रोल ओतणारी घटना घडली. ट्विटरने आज तासाभरासाठी आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते ब्लॉक केले होते. आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वत: ही माहिती उघड केली आहे. मात्र, त्यांच्या ट्विट केलेल्या स्क्रिनशॉटनुसार कॉपीराइट कंटेंट उल्लंघनाच्या तक्रारीमुळे अमेरिकन कायद्यानुसार अकाउंट ब्लॉक केले गेले होते. तसेच अकाऊंट पुन्हा सुरु करताना पुन्हा असे झाले तर कायमचं बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ट्विटरने नोटिसमध्ये अमेरिकन कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाचं कारण देत पुन्हा असं झालं तर अकाउंट कायमचं ब्लॉक करण्याचा इशाराही दिला आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • भारताचे केंद्रीय कायदा, आयटी मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी याबद्दल माहिती दिली.
  • गेल्या एका तासापासून ते त्यांचे ट्विटर खाते वापरु शकले नाहीत.
  • ते म्हणाले की, प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर, त्यांच्या खात्याने अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याची नोटीस आहे.
  • एका तासानंतर खाते पुन्हा सुरु झाले.
  • त्यांचे खाते ब्लॉक केल्यामुळे ट्विटरने भारतातील आयटी नियम ४ (८) चे उल्लंघन केले आहे.

 

Friends! Something highly peculiar happened today. Twitter denied access to my account for almost an hour on the alleged ground that there was a violation of the Digital Millennium Copyright Act of the USA and subsequently they allowed me to access the account. pic.twitter.com/WspPmor9Su

— Ravi Shankar Prasad (@rsprasad) June 25, 2021

ट्विटरला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पर्वा नाही!

  • आयटी आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.
  • ट्विटरच्या कृतीतून असे दिसते की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नुकसान करणार नाहीत, असा ते दावा करतात, पण त्यांना त्यांचा अजेंडा चालविण्यातच रस असतो. या धमकीसह, त्यांना हे दर्शवायचे आहे की जर आपण त्यांच्याद्वारे आखलेल्या रेषेचे पालन केले नाही तर ते आपोआप त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकतील. मात्र त्यांना कायदे पाळावेच लागतील आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

कॉपीराइट उल्लंघन हा पाश्चात्या देशांमध्ये आपल्यापेक्षाही गंभीर गुन्हा
रविशंकर, शशि थरुर यांच्याकडून त्याला आता वेगळा रंग दिला जात असला तरी तज्ज्ञांच्या मते कॉपीराईट कायद्यांचा विचार करता जिथे ते कायदे आपल्यापेक्षा जास्त कडक आहेत, तेथे अशी कारवाई ही अटळ असते.

 

So I won’t blame @Twitter for this action or attribute the motives to them that @rsprasad does, though it wasn’t pleasant finding my account locked. Clearly they had no choice but to honour a DMCA takedown notice, however stupid & pointless the request was.

— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 25, 2021


Tags: ravi shankar prasadtwitter blockedट्विटररविशंकर प्रसाद
Previous Post

बनावट लसीकरणाच्या तपासासाठी एसआयटी, डॉक्टर जोडप्यासह आरोपी जेरबंद!

Next Post

दूध दरात तातडीने वाढ व दुधाला एफ. आर. पी. चा कायदा करणार!

Next Post
nawale

दूध दरात तातडीने वाढ व दुधाला एफ. आर. पी. चा कायदा करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!