Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुका झाल्या गरज भागली? स्वस्तातील तीर्थयात्रांसाठीच्या भारत दर्शन ट्रेन बंद होणार! मार्चपासून खासगी कंपन्यांसह भारत गौरव ट्रेन!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bharat Darshan Train

मुक्तपीठ टीम

खूप गाजावाजा झालेल्या आणि भाविकांच्या पसंतीस उतरलेल्या भारत दर्शन ट्रेन बंद होणार आहेत. स्वस्तातील म्हणजे अवघ्या नऊ हजारात आठ दिवसांच्या तीर्थयात्रा घडवत असल्याने भाविकांना मोठी संधी मिळाली होती. मात्र, आता या ट्रेन बंद केल्या जात आहेत. त्यांच्याऐवजी मार्चपासून खासगी कंपन्यांसह भारत गौरव ट्रेन या नव्या नावाने या ट्रेन धावणार आहेत. आधी रेल्वे पन्नास टक्के सवलत देत असल्याने तिकिट स्वस्त होते. आता मात्र ते महागण्याची भीती आहे. पाच राज्यांमधील निवडणुका संपण्याच्या सुमारास स्वस्तातील ट्रेन बंद होत असल्याने गरज भागली का, असा प्रश्न विचारला जात आहे.

 

आयआरसीटीसीची महत्त्वाकांक्षी ‘भारत दर्शन ट्रेन’ मार्चपासून कायमच्या बंद होणार आहेत. यात्रेकरूंना स्वस्त आणि किफायतशीर प्रवास करणाऱ्या या ट्रेनऐवजी ‘भारत गौरव ट्रेन’मधून प्रवासाची तयारी सुरू आहे. त्याचे भाडे भारत दर्शन ट्रेनपेक्षा महाग असेल.

 

आयआरसीटीसीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित कुमार सिन्हा म्हणाले की, “शेवटची भारत दर्शन ट्रेन ७ मार्चला रवाना केली जाईल. ते अयोध्या, वाराणसी, जसिडीह, गया, गंगासागर, जगन्नाथपुरी, कोणार्क, विष्णुपद मंदिर या स्थानकांवर जाईल. यामध्ये प्रति व्यक्ती भाडे ९ हजार ४५० रुपये ठेवण्यात आले आहे. लखनौ, आग्रा कॅंट, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), कानपूर, बाराबंकी, अयोध्या, जौनपूर आणि वाराणसी स्थानकांवरून ट्रेनची सुविधा उपलब्ध असेल.

 

भारत गौरव रेल्वे लवकरच ट्रॅकवर धावणार

  • रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत दर्शन ट्रेन बंद झाल्यानंतर भारत गौरव नावाने ट्रेन सुरू होईल.
  • ही ट्रेन खाजगी कंपन्या चालवतील. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • या कंपन्या संपूर्ण बोगी दोन ते तीन वर्षांसाठी भाड्याने देऊ शकतील, त्यानंतर दर निश्चित करून ते स्वतः तिकीट बुक करतील.

 

भारत गौरव रेल्वेची तिकिटे महाग असणार

  • भारत दर्शन ट्रेनमध्ये यात्रेकरूंना रेल्वे प्रशासन ५० टक्क्यांहून अधिक अनुदान देत आहे.
  • या कारणामुळे आठ ते दहा दिवसांचा प्रवास अवघ्या नऊ हजार रुपयांत उपलब्ध होता.
  • या स्वस्त प्रवासात तिकीट, खानपान, लोकल प्रवास, निवास व्यवस्था यांचाही समावेश होता. पण भारत गौरव ट्रेनमधील संपूर्ण बोगी एफटीआर म्हणजेच फिक्स्ड टेरिफ रेटवर दिली जाईल. त्यामुळे अनुदान मिळणार असून नऊ हजार रुपयांचे तिकीट पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

Tags: Bharat Darshan Train closedBharat Gaurav TrainelectionsirctcmuktpeethPilgrimage Bharat Darshan TrainPrivate companiesआयआरसीटीसीखासगी कंपन्यातीर्थयात्रा भारत दर्शन ट्रेननिवडणुकाभारत गौरव ट्रेनभारत दर्शन ट्रेन बंदमुक्तपीठ
Previous Post

सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केलं नेहरूंचं कौतुक! पण पुढे म्हटलं अर्ध्या भारतीय खासदारांवर गुन्हे! भारत सरकारकडून आक्षेप!!

Next Post

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य सेवेतील पाच कलंक! आरोग्य मंत्री राजेश टोपेजी, लकवा भरलेल्या व्यवस्थेची गंभीर दखल घ्या!

Next Post
maharashtra health department not spent single rupee provisioned for imp schemes

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य सेवेतील पाच कलंक! आरोग्य मंत्री राजेश टोपेजी, लकवा भरलेल्या व्यवस्थेची गंभीर दखल घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!