Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साध्या आजारातही अँटीबायोटिक औषधं नकोच नको! जाणून घ्या कारण…

September 5, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या
0
antibiotics

मुक्तपीठ टीम

हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकळा, किंवा पोटदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवणे सामान्य आहे. या आजारांपासून बरे होण्यासाठी अनेकदा आपण अँटिबायोटिक्सची मदत घेतो. अत्यंत आजारी असतानाच अँटिबायोटिक्स घ्यावीत, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. किरकोळ ताप किंवा सर्दी खोकला झाल्यास अँटीबायोटिक्सचे सेवन करणे भविष्यात हानिकारक ठरू शकते. अधिक अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे भविष्यात पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आजारातही अँटीबायोटिक औषधे घेणे का टाळावे जाणून घ्या कारण…

अँटीबायोटिक्स का नको?

  • कोणतीही अँटीबायोटिक्स औषधे घेतल्यावर पचन समस्या, बद्धकोष्ठता, मळमळ, उलट्या, अतिसार, गोळा येणे, भूक न लागणे किंवा पोटात पेटके येणे असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात.
  • ज्यांना आधीच जुलाब किंवा पोटाशी संबंधित कोणताही आजार आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच अँटीबायोटिक्स खावेत.

अँटीबायोटिक्सने रोगप्रतिकारशक्ती वाढते परंतू आरोग्यावरही खूप नुकसान करते…

  • अँटीबायोटिक्समुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
  • अँटीबायोटिक्सचा वापर अत्यंत गंभीर असेल तेव्हाच केला पाहिजे.
  • छोट्या-छोट्या आजारातही अँटीबायोटिक्सचे सेवन केले तर त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ शकतो.
  • क्वचित प्रसंगी, अँटीबायोटिक्सचा वापर गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रियांना कारणीभूत ठरू शकतो.
  • याला अॅनाफिलेक्सिस म्हणतात.
  • अॅनाफिलेक्सिसच्या लक्षणांमध्ये अत्यंत अस्वस्थता, मुंग्या येणे आणि चक्कर येणे किंवा चेहरा, तोंड आणि घशाला सूज येणे अशी लक्षणे दिसतात.

Tags: healthnews2useNo Antibioticsअँटीबायोटिकआरोग्यउपयोगी बातमी
Previous Post

थंडीत नाक सुकतंय? करा ‘हे’ घरगुती उपाय…

Next Post

फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? ‘आयपीएस’ रश्मी शुक्ला यांना वाचवतंय तरी कोण!- अजित पवार

Next Post
Ajit Pawar Vidhan Sabha

फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? 'आयपीएस' रश्मी शुक्ला यांना वाचवतंय तरी कोण!- अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!