Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी आझम खान यांच्या शिक्षेनंतर जया प्रदा का खुश?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Azam Khan And Jaya Prada

मुक्तपीठ टीम

द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकीही गेली आहे. कोर्टाकडून शिक्षेची घोषणा झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातही रजा मुराद आणि जयाप्रदांची प्रतिक्रिया लक्षवेधी आहे.

देशात द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई व्हायला हवी!

  • सर्व नेत्यांनी यापासून धडा घेतला पाहिजे.
  • द्वेषपूर्ण वक्तव्ये करणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई केली पाहिजे.
  • आझम खान दहा वेळा आमदार राहिले असतील तर जनतेचा पाठिंबा नक्कीच असावा.
  • आझम खान यांनी काय भाषण केले त्याची त्यांना कल्पना नाही.
  • देशातील वरिष्ठ न्यायालयांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत.
  • न्यायालयाने त्यांच्यावर अन्याय केला आहे असे त्यांना वाटत असेल तर ते उच्च न्यायालयालात जाऊ शकतात.
  • देशात द्वेष पसरवणारी भाषणे देणाऱ्या इतर अनेक नेत्यांवर कारवाई व्हायला हवी.
  • कायदा सर्वांना समान असावा.
  • या देशात सर्वांना न्याय मिळतो.
  • द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या सर्व नेत्यांवर अशाच पद्धतीने कारवाई झाली पाहिजे.

आझम खान यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली: जया प्रदा

  • आझम खान यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे.
  • त्यांची आमदारकी हिसकावून घेतली आहे.
  • राजकारणात एकमेकांबद्दल मतभिन्नता असते, परंतु सत्तेचा अंंहकार कधीही नसावा.
  • असा अंहकार जो तुम्हाला स्त्रियांचा आदर करायला विसरवतो, गरीब आणि दीनांवर अन्याय करायला लावतो.
  • माणूस कितीही मोठा असला तरी त्याचा अंहकार एक दिवस नक्कीच भंगतो.
  • आज आझम खान यांचा अंहकार भंगला आहे.
  • अभिमानामुळे त्यांना आज हा दिवस पहावा लागतो.
  • २०१९ मध्ये रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत असताना आझम खान यांनी माझ्याबद्दल असभ्य टिप्पणी करून माझा अपमान केला होता.
  • मला त्याचा खूप त्रास झाला.
  • आजही तो काळ आठवून थरथर कापते.
  • त्यावेळी आझम खान यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असता, तर त्यांना आज हा दिवस दिसला नसता.

हेही पाहा:

द्वेषपूर्ण भाषणानं आमदारकी गेली! जयाप्रदा का खुश?


Tags: Azam KhanHatespeechJaya Pradasamajwadi partyUttar Pradeshद्वेषपूर्ण भाषण
Previous Post

५० खोके वाद: रवी राणांची माघार, बच्चू कडू काय करणार?

Next Post

सरन्यायाधीश लळीत यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात ७ पदं रिक्त!

Next Post
sc

सरन्यायाधीश लळीत यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात ७ पदं रिक्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!