Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वस्त मोबाईलमधून चीनी कंपन्यांची होणार हकालपट्टी, फक्त भारतीय कंपन्यांनाच वाव!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Xiaomi And Poco

मुक्तपीठ टीम

चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता देशात आता चिनी स्मार्टफोन कंपन्यांवरही धडक कारवाईची सुरुवात केली आहे. आता चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या काही मोबाईल्सवर बंदी घालण्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या १२ हजारांपेक्षा कमी किमतीच्या काही मोबाईल्सच्या विक्रीवर देशात बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाचा उद्देश एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये स्थानिक कंपन्यांचे वर्चस्व कायम राखणे हा आहे.

चिनी ब्रँड्स भारतीय कंपन्यांसाठी धोका

  • देशात स्वस्त चायनीज मोबाईलची क्रेझ वाढल्याने देशांतर्गत मोबाईल कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
  • आता देशांतर्गत कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार १५० डॉलर किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या म्हणजेच १२ हजार रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या चायनीज मोबाईलवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
  • या निर्णयाचा सर्वात मोठा झटका Xiaomi Corporation ला बसणार आहे, कारण बजेट स्मार्टफोन विकण्यात ती नंबर १ कंपनी आहे.
  • ही कंपनी Xiaomi, Redmi, Mi, POCO इत्यादी ब्रँड अंतर्गत स्मार्टफोन विकते.

Xiaomi चे शेअर ३५ टक्क्यांनी घसरले

  • भारतात स्वस्त चिनी फोनवर बंदी असल्याच्या बातम्या आल्याने सोमवारी हाँगकाँगमध्ये ट्रेडिंगच्या शेवटच्या क्षणी Xiaomi चे शेअर घसरले.
  • ३.६ टक्क्यांनी घसरले, ज्यामुळे यावर्षी ३५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
  • जून २०२२ पर्यंतच्या तिमाहीत १२ हजार पेक्षा कमी स्मार्टफोन्सचा भारताच्या एकूण विक्रीत एक तृतीयांश वाटा आहे, ज्यामध्ये चीनी कंपन्यांचा वाटा ८० टक्के आहे.

Tags: Chinese Phone CompanyChinesemSmartPhonesPOCORedmixiaomiचिनी स्मार्टफोन
Previous Post

राज्यातील मत्स्य व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी केंद्राची सकारात्मक भूमिका – ॲड. राहुल नार्वेकर

Next Post

धनुष्यबाणच निशाणी असलेला आणखी एक पक्ष भाजपाच्या हिटलिस्टवर! नेत्याच्या अपात्रतेसाठी निवडणूक आयोगात सुनावणी!!

Next Post
hemant Soren

धनुष्यबाणच निशाणी असलेला आणखी एक पक्ष भाजपाच्या हिटलिस्टवर! नेत्याच्या अपात्रतेसाठी निवडणूक आयोगात सुनावणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!