Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन का झाले रद्द? MSRDCने सांगितले ‘हे’ कारण…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
samruddhi mahamarg

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील मुंबई ते नागपूर अंतर वेगानं पार पाडण्याची संधी देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. या महामार्गाच्या नागपूर ते शेलू बाजार दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. पण ते उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यासाठी MSRDCने आज निवेदन जारी केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDCचे निवेदन

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या १५ व्या किलोमीटरमध्ये वन्यजीव उन्नत मार्गाचे (Wild life over pass) काम प्रगतीपथावर आहे.
  • या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पध्दतीचे आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
  • सदर काम अंतिम टप्यात असताना त्यातील १०५ पैकी काही Arch Strips ला अपघाताने हानी पोहचली आहे.
  • तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करुन नवीन पध्दतीचे सुपर स्ट्रक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • हे काम दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल.

 

उद्घाटन आता दीड महिन्यांनंतरच!

  • वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही.
  • त्यामुळे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शेलू बाजार दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.

Tags: msrdcSamruddhi Mahamargमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळसमृद्धी महामार्ग
Previous Post

गुजरात किनाऱ्याजवळ पाकिस्तानी नौकेतून २८० कोटींचे हेरॉईन जप्त!

Next Post

अलर्ट! पोस्टाचं नाव वापरून बनावट वेबसाइट, यूजर्सची फसवणूक!!

Next Post
Scam Alert

अलर्ट! पोस्टाचं नाव वापरून बनावट वेबसाइट, यूजर्सची फसवणूक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!