Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी कोण ठरेल सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
2024 Lok Sabha Elections

मुक्तपीठ टीम

लोकसभा निवडणुकीच्या तयारीस आतापासूनच सुरुवात झाली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून विरोधकांमधील कोणते उमेदवार आवडतात, ते जाणून घेण्यासाठी सी व्होटरने एबीपी न्यूज माझासाठी सर्वेक्षण केले. यात सर्वाधिक टीका होणारे राहुल गांधी हे ज्यांच्या नावावर सहमती होईल, असे सर्वात लोकप्रिय पर्याय ठरले तर त्यांच्यानंतर आणखीही काही चर्चेतील नावे समोर आली.

विरोधकांच्या वतीने पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती?

  • सी व्होटरच्या सर्वेक्षणात २०२४मध्ये विरोधकांच्या वतीने पंतप्रधानपदासाठी कोणत्या नावावर सहमती होऊ शकते, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
  • काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वेक्षणादरम्यान सर्वाधिक मते मिळाली आहेत.
  • आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकावर होते.
  • या सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चौथ्या क्रमांकावर आहेत.
  • ममता यांच्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे नाव आले आहे.
  • सी व्होटर सर्वेक्षणात १० टक्के लोकांनी इतर उमेदवार या पर्यायाची निवड केली आणि २९ टक्के लोकांनी कोणत्याही नावावर सहमती दर्शवली नाही.

जाणून घ्या कोणाला किती मते मिळाली…

  • राहुल गांधी – २३%
  • अरविंद केजरीवाल – १८%
  • नितीश कुमार – १२%
  • ममता बॅनर्जी – ६%
  • केसीआर-२%
  • इतर-१०%
  • नाव नाही – २९%

सर्वेक्षणातील या निष्कर्षांमुळे दुसऱ्या क्रमांकावरील अरविंद केजरीवाल आता जास्तीत जास्त जोर लावत ५ टक्क्यांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतील, हे नक्की आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील नितीश कुमार प्रशांत किशोरांसारख्या रणनीतीकाराकडे लक्ष देण्याची शक्यता आहे.


Tags: 2024 Lok Sabha Elections२०२४ लोकसभा निवडणुकC VotermuktpeethPrime Minister ModiPrime Ministershipघडलं-बिघडलंपंतप्रधान मोदीपंतप्रधानपदमुक्तपीठसी व्होटर
Previous Post

चित्त्यांच्या गळ्यात सॅटेलाइट कॉलर आयडी! नेमके कशासाठी आणि कसं करते काम?

Next Post

IDFC FIRST Bank and WhatsApp enable FASTag recharge through ‘payments on WhatsApp

Next Post
IDFC

IDFC FIRST Bank and WhatsApp enable FASTag recharge through ‘payments on WhatsApp

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!