Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला बदनामीच्या बुल्लीबाई अ‍ॅपची महिलाच सूत्रधार की प्यादी?

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
shweta singh 2

मुक्तपीठ टीम

सध्या देशात गाजत असलेल्या बुल्लीबाई अ‍ॅपची सूत्रधार ही उत्तराखंडमधील श्वेता ही तरुणी असल्याने खळबळ माजली आहे. कदाचित तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला या कामासाठी वापरून घेतले असल्याची शक्यता आहे. पोलीस आता तिची चौकशी करून नेमकं काय घडलं त्याचा तपास करतील. त्यानंतरच ती सूत्रधार आहे की या डिजीटल बदनामी कटातील एक प्यादी हे स्पष्ट होऊ शकेल.
मुस्लिम महिलांची सोशल मीडियावरील छायाचित्र वापरून त्यांना आजची बुल्लीबाई म्हणून अ‍ॅपवर बदनाम केलं जात असे. त्या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात बंगळुरूहून विशाल कुमारला अटक करण्यात आली आहे. त्याच्याशी मैत्रीतूनच श्वेता सिंहने बुल्लीबाई अ‍ॅप लाँच केल्याचे म्हटले जाते.

 

श्वेता सिंह सूत्रधार?

  • उत्तराखंडमधील तरुणी श्वेता ही या प्रकरणाची सूत्रधार असल्याचे सांगितले जाते.
  • सध्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तिची चौकशी सुरू आहे.
  • बिकट आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील या अवघ्या १८ वर्षांच्या मुलीच्या मनात मुसलमानांबद्दल खरंच इतका द्वेष आहे की झटपट मोठा पैसा कमावण्याच्या लोभाने ती या जाळ्यात अडकली, याबद्दल चौकशी सुरु आहे.

कोण आहे श्वेता सिंह?

  • श्वेता सिंह ही उत्तराखंडमधील उधमसिंगनगर जिल्ह्यात राहते.
  • मुस्लिम महिलांचे फोटो एडिट करून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याचा आणि ‘बुल्लीबाई’ नावाच्या अॅपवर त्यांचा लिलावाचा बदनामीकारक प्रकार सुरू होता.
  • बुल्लीबाई अ‍ॅपमागे श्वेता सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • श्वेताच्या आई आणि वडिलांचे निधन झाले आहे.
  • त्यामुळे ती आणि तिच्या बहिणीवर सर्व जबाबदारी आहे.
  • श्वेता फक्त बारावी उत्तीर्ण झाली आहे.
  • श्वेताला सिव्हील इंजीनियर होण्याची इच्छा आहे.
  • ती मोबाइलवर जास्त वेळ घालवत असे.
  • श्वेता आणि बंगळुरूच्या विशालमध्ये सोशल मीडियावरून मैत्री झाली होती.
  • त्यामुळे आता दोघांच्या चौकशीनंतर खरा सूत्रधार कोण ते स्पष्ट होईल.

Tags: BangloreBulliBai appShweta SinghUttarakhandउत्तराखंडबंगळुरूबुल्लीबाई' अॅपश्वेता सिंह
Previous Post

बुल्लीबाई’ अ‍ॅप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार पोलीस कोठडीत काय सांगणार?

Next Post

“राज्यघटनेच्या मसुद्यात ‘आदिवासी’ शब्दाच्या समावेशासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार!”

Next Post
Parliament Constituent Assembly

"राज्यघटनेच्या मसुद्यात 'आदिवासी' शब्दाच्या समावेशासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!