Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाण्याचे ६७ पैकी ६६ नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात! ‘ती’ १ निष्ठावान नगरसेविका कोण?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nandini Vichare is Only Shiv Sena's loyal leader

मुक्तपीठ टीम

ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.मात्र या सर्वांमध्ये ‘ती’ १ निष्ठावान नगरसेविका कोण? आहे हीच चर्चा रंगली आहे. तर ६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे ही मात्र शिवसेनेतच आहेत.

Nandini Vichare

शिवसेनेचे ६६ नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंसोबत!

  • ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना व्यक्तिशः मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
  • धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेने ठाणे जिल्ह्याची सूत्रे आली होती.
  • शिवसेनेचे स्थानिक पातळीवर सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे हेच घेत असत.
  • त्यांच्या कारभारात मातोश्री किंवा शिवसेनाभवनवरूनही हस्तक्षेप नसे.
  • ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.
  • ठाणे महापालिकेचे ६६ नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले.
  • यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत हे सगळे नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
  • यामुळे शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत.
  • ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक सोडून गेले. पण एक कोण गेले नाही, याचा शोध सुरु झाला.

६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी शिवसेनेतच!

Rajan Vichare

  • शिवसेनेचे स्थानिक खासदार राजन विचारे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत.
  • त्यामुळे त्यांच्या पत्नी नगरसेविका नंदिनी विचारे याही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या आहेत.
  • बंडखोरीच्यावेळी ते यात्रेसाठी गेले होते, पण त्यांचे समर्थक माजी नगरसेवक, पुतण्यांनी कार्यालयाबाहेर पहारा देत उद्धव ठाकरेंची छायाचित्र असलेले फलक काढू दिले नाहीत.
  • शिवसेनेकडून राजन विचारे यांची खासदार भावना गवळींच्या जागी लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 


Tags: ६६ नगरसेवकNandini VichareRajan VichareShivsenathaneThane Councillorsखासदार राजन विचारेठाणेशिवसेना
Previous Post

भाजपाचे मिशन दक्षिण! इलैयाराजा, पीटी उषा यांच्यासह दक्षिणेतील ४ प्रतिभावंत राज्यसभेवर!

Next Post

गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी २१४ गणपती स्पेशल रेल्वे गाड्या!

Next Post
Konkan Railway

गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी २१४ गणपती स्पेशल रेल्वे गाड्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!