Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पीएनबी बँक घोटाळा ते डोमिनिका…मेहुल चोक्सीचा गूढ प्रवास आहे तरी कसा?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mehul choksi

मुक्तपीठ टीम

पीएनबी घोटाळ्यातला फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. चोक्सी हा डोमिनिकामधून क्युबामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. तो बोटीने डोमिनिकामध्ये पोहोचला. अँटीगुआने त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्यानंतर त्याला डोमिनिका पोलिसांनी अटक केली आहे. कायद्यानुसार अँटीगुआकडे आता त्याचा ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. पण अँटीगुआने त्याला थेट भारतातकडे सोपवले जावे, असं म्हटले आहे. त्यामुळे लकरच भारताला त्याचा ताबा मिळू शकतो. रहस्यमय पद्धतीने गायब होणे, त्यानंतर नाट्यमयरीत्या पकडलं जाणे यामुळे सध्या चर्चेत असलेल्या मेहुल चोक्सीबद्दलचा प्रवासही गूढ आहे.

 

कोण आहे मेहुल चोक्सी?

  • गीतांजली जेम्स कंपनीचा मालक
  • ही कंपनी हिरे निर्यात आणि विक्री करत असे
  • भारतात गीतांजली जेम्सचे अनेक शोरुम
  • मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातला आणखी एक आरोपी नीरव मोदीचा मामा आहे
  • पीएनबी घोटाळ्यात मामा-भाचा आरोपी
  • घोटाळ्यानंतर दोघेही देश सोडून फरार

 

काय आहे घोटाळा?

  • फेब्रुवारी २०१८ मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाला.
  • यात १३ हजार कोटींहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याचं उघड
  • नीरव आणि मेहुलने लेटर ऑफ अंडरटेकिंग्जद्वारे बँकांमधून पैसा घेऊन परदेशात ट्रान्सफर केला.
  • पीएनबीचे काही कर्मचाऱ्यांना कथितरित्या नीरव मोदीच्या कंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज (LoU) जारी केले होते.
  • हे लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज एकप्रकारची क्रेडिट नोट होती
  • मेहुलने गीतांजली कंपनीद्वारे हजारो कोटी रुपयांची रक्कम इटली, जपान, थायलंड, अमेरिका, यूएई, यूके आणि बेल्जिअममध्ये पाठवली.
  • चोक्सीने हाँगकाँगमध्ये ६, दुबईत ९ खोच्या कंपन्या बनवल्या होत्या.
  • हवाल्यामार्फत पैसा इतरत्र हलवणं हेच या कंपन्यांचं मुख्य काम होतं.

Tags: mehul choksiPNBनीरव मोदीपीएनबीपीएनबी घोटाळामेहुल चोक्सीहाँगकाँग
Previous Post

“शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे” – नवाब मलिक

Next Post

इंडियाच नाही भारताकडेही लक्ष द्या! लसीकरण सरकारसाठी बंधनकारकच! ग्रामसभांचे ठराव!

Next Post
vaccination

इंडियाच नाही भारताकडेही लक्ष द्या! लसीकरण सरकारसाठी बंधनकारकच! ग्रामसभांचे ठराव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!