Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिशन २०२४साठी भाजपा लक्ष देत असलेले ‘ते’ पसमंदा मुसलमान नेमके कोणते?

September 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Pasmanda Muslims

मुक्तपीठ टीम

भाजपा २०२४ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच अतोनात प्रयत्न करत आहे. आतापर्यंत इतर सर्व समाजांमधील मतदारांवर लक्ष देणाऱ्या भाजपाने आता मुसलमान मतदारांकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने मुसलमानांमधील पसमंदा वर्गावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भारतातील मुसलमानांमधील ८५ टक्के लोकसंख्या मागास असून त्यांना पसंमदा म्हटलं जातं. आता भाजपानं त्यांची मनं जिंकत मतं मिळवण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.

हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठरलं लक्ष्य

  • दराबादच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी सामाजिक समीकरणे शोधण्यासोबतच पसमांदा मुस्लिमांवर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
  • त्यानंतर त्यांचा भरणा जास्त असलेल्या उत्तरप्रदेशात त्यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत.

पसमंदा मुसलमान म्हणजे कोण?

  • पसमंदा मुस्लिम हा भारतातील मुस्लिम समाजातील दुर्बल घटक आहे.
  • भारतीय समाजातील इतर घटकांप्रमाणेच जातिव्यवस्था मुसलमानांमध्येही आहे.
  • भारतीय मुस्लिमांपैकी १५ टक्के लोकांना उच्चवर्गीय किंवा उच्चवर्णीय मानले जाते,
  • या उच्चवर्णीय मुस्लिमांना अश्रफ म्हणतात.
  • या व्यतिरिक्त मुस्लिमांमधील उर्वरित ८५ टक्के अरझल आणि अजलफ हे दलित आणि मागासलेले मानले जातात.
  • मुस्लिम समाजात त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. मुस्लिम समाजातील उच्च वर्ग त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतो, ते आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सर्वच बाबतीत मागासलेले आहेत.
  • या मागास वर्गाला भारतात पसमंदा मुस्लिम म्हणतात.

पसमंदा मुस्लिमांचं राजकारणात स्थान

  • पूर्वी भारतीय राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.
  • आतापर्यंत काँग्रेस, बसपा, सपा आणि इतर पक्षांमध्ये श्रीमंत मुस्लिमांचे राजकीय वर्चस्व राहिले आहे.
  • सध्या भाजपाविरोधातील पक्ष पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपला मताधिक्य वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
  • त्यामुळे भाजपानेही केवळ हिंदू मतांवर अवलंबून राहण्याऐवजी मुस्लिम मतांकडे लक्ष देण्याची रणनीती ठरवली आहे.
  • त्यासाठी भारतीय राजकारणात दुर्लक्षित पसमंदा मुस्लिमांना भाजपमध्ये महत्त्व देत आपल्याशी जोडण्याची प्रयत्न केला जात आहे.

Tags: BJPIndian MuslimsLok Sabha Election 2024Mission 2024muktpeethPasmanda Muslimsprime minister narendra modiघडलं-बिघडलंपंतप्रधान नरेंद्र मोदीपसमंदा मुसलमानभाजपाभारतीय मुस्लिममिशन २०२४मुक्तपीठलोकसभा निवडणूक २०२४
Previous Post

शिवसेना कुणाची? : घटनापीठासमोरील पहिल्या सुनावणीत आज काय घडलं? २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी

Next Post

पक्ष छोटे, घोटाळे मोठे! देणगी, रोकड आणि राजकारण! आयकर छाप्यात उघड!

Next Post
Income Tax Department

पक्ष छोटे, घोटाळे मोठे! देणगी, रोकड आणि राजकारण! आयकर छाप्यात उघड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!