Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय कमाईतून केलेली बचत कुठे गुंतवतात?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ssavings

मुक्तपीठ टीम

आपण अनेकदा पाहतो ज्यावेळी, आपल्या कुटुंबात आर्थिक संकट येते त्यावेळी आपले वडिल जमापुंजीतून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न करतात. ही जमापुंजी म्हणजे त्यांनी केलेली बचत असते. आजच्या काळात प्रत्येक कमवती व्यक्ती ही पुढील आयुष्यासाठी बचतीचा मार्ग अवलंबते. देशात सोने आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आता म्युच्युअल फंडासारख्या वित्तीय संस्थांमध्ये बचत करण्याचा लोकांचा कल वाढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका युनिटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फंड व्यवस्थापन उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता २०२१-२२ मध्ये १३५ लाख कोटी रुपयांवरून २०२६-२७ पर्यंत ३१५ लाख कोटी रुपये असा अंदाज आहे. अनेक काळापासून धोरण निर्मात्यांना लोकांनी सोने आणि जमीन, घरे या भौतिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, इक्विटी शेअर्स यासारख्या आर्थिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करावी असे वाटत आहे.

वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याचे लोकांचे वाढते आकर्षण

  • मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून बॉंड आणि स्टॉक मार्केटमध्ये अतिरिक्त रोखीने वाढ झाली आहे.
  • या आर्थिकीकरणामुळे म्हणजेच वित्तीय संस्थांमध्ये सामील होण्याचे आणि आर्थिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याचे लोकांचे आकर्षण वाढले आहे.
  • तसेच आर्थिक बाजारपेठेतील दीर्घकाळ व्यत्यय किंवा तरलता पातळी गुंतवणुकदारांना प्रभावित करू शकते असा इशाराही दिला आहे.
  • वित्तीय समावेशन, डिजिटायझेशन, मध्यमवर्गीयांचे वाढते डिस्पोजेबल उत्पन्न आणि या उत्पादनांवर सरकारी प्रोत्साहन यामुळे या क्षेत्राला चालना मिळाली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुर्गम भागात या उत्पादनांचा प्रवेश वाढवण्यासाठी आणि आर्थिक जागरूकता वाढवण्यासाठी वितरण आघाडीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, या विभागाचा पुरेसा प्रचार होणे आवश्यक आहे. उद्योगाने आपल्या उत्पादनांसाठी केवळ जनजागृती करू नये तर त्याबद्दल लोकांना शिक्षित केले पाहिजे.”


Tags: earningsindianMutual FundSavingsकमाईभारतीय
Previous Post

गुगलच्या विरोधात उभी ठाकली भारतीय कंपनी! जाणून घ्या कारण…

Next Post

अखेर १ वर्ष १ महिना २७ दिवसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर!

Next Post
anil deshmukh

अखेर १ वर्ष १ महिना २७ दिवसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!