Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अयोध्येतील श्री राम मंदिर कधी तयार होणार? हा घ्या मुहूर्त…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ayodhya Ram Mandir

मुक्तपीठ टीम

अयोध्येतील श्री राम मंदिर नेमकं कधी साकारलं जाणार आणि भाविकांना श्रीराम प्रभूंचे दर्शन मिळेल, असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. आता त्याचं उत्तर मिळालं आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी त्याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलेला मुहूर्त हा २०२३च्या अखेरीचा आहे, म्हणजे २०२४ च्या उन्हाळ्यातील लोकसभा निवडणुकांपूर्वी अयोध्येत श्रीराममंदिर साकारलेले असेल.

चंपत राय यांनी सांगितला श्री राम मंदिर साकारण्याचा मुहूर्त

  • पुढील वर्षाच्या अखेरीस अयोध्येतील श्री राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल.
  • अयोध्येतील राम मंदिराभोवती एक किलोमीटरची आयताकृती भिंत बांधण्यात येणार आहे.
  • श्री राम मंदिर भव्य होईल.

सरकारच्या नाही जनकृपेवर कार्य…

  • अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीचे उदाहरण देताना, चंपत राय म्हणाले की, आम्ही कधीही सरकारच्या कृपेच्या जोरावर कोणतेही काम सुरू केले नाही. अयोध्येत श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारच्या नाही तर जनतेच्या सहकार्याचं मोलाचं ठरलं, असंही ते म्हणाले.
  • अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी भाविकांनी एवढी साथ दिली की ५ वर्षे दुसरे काही घेण्याची गरज नाही.
  • जे काही आले आहे ते श्री प्रभू रामचंद्रांना समर्पित आहे.

उत्तरप्रदेशातील अलिगडच्या तळानगरी येथील रसिक टॉवर येथे आयोजित अभिनंदन समारंभात सर्वप्रथम सहभागी त्यांनी होऊन भाषण केले. त्यानंतर चर्रा येथील खुलवली गावात विहिंपच्या आश्रमशाळेची पायाभरणी करण्यात आली. मग श्रीमद्भवगत कथेत सहभागी झाले.


Tags: ayodhyachampat raiShree Ram Mandirअयोध्याचंपत रायश्री राम मंदिर
Previous Post

गेल्या वर्षी नागपुरात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीसाठीच्या एकत्रीत प्रस्तावाचे आता आवाहन!

Next Post

राजस्थानाहून जालनासाठी तलवारी! धुळ्यात पकडल्या जाताच राजकारण जोरात!

Next Post
Sword

राजस्थानाहून जालनासाठी तलवारी! धुळ्यात पकडल्या जाताच राजकारण जोरात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!