Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट्स, बदलणार लेआउट आणि खूप काही!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
whatsapp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅप नेहमी नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो आणि प्रत्येक अपडेटमध्ये काहीतरी वेगळ असतं. व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट आता या सर्वाधिक लोकप्रिय मॅसेजिंग अपचा लेआउटबद्दल असल्याची माहिती WABetaInfo ने दिली आहे. या नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सअॅप युजर्स मीडिया फाइल पाठवण्यापूर्वी एडिट करु शकतील. या आठवड्याच्या सुरुवातीला WhatsApp ने Novi Digital Wallet सोबत भागीदारी केली. या भागीदारीनंतर, युजर्सना अॅपमध्येच पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा मिळाली आहे, ती सध्या फक्त यूएससाठी उपलब्ध आहे. लवकरच जगभरातील अन्य यूजर्सनाही हे अपडेट्स मिळतील.

 

कसा असणार नवा अपडेटेड व्हॉट्सअॅप?

  • व्हॉट्सअॅपच्या फीचरला ट्रैक करणारा WABetaInfo ने दिलेल्या माहिती नुसार हे फीचर अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन २.२१.२५.१९ वर दिसले आहे.
  • ट्रॅकरने नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये नवीन मीडिया एडिटर मेनू दिसण्याची शक्यता आहे.
  • यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या नवीन लेआउट Android च्या बीटा वर्जन २.२१.२५.६ वर दिसला हेता, हे फीचरदेखील प्रत्येकासाठी केव्हा उपलब्ध केले जाईल याची अजून माहिती समोर आलेली नाही.

 

फिचरसाठी अन डूचं फिचर!

  • व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. ज्याचे नाव Undo फीचर आहे जे स्टेटससाठी असेल.
  • व्हॉट्सअॅपच्या Undo फीचरची चाचणी Android च्या बीटा अॅपवर केली जात आहे, ज्याचा वर्जन २.२२.२२.५ आहे.
  • अनडू फीचरच्या मदतीने यूजर्स चुकून पोस्ट केलेले स्टेटस डिलीट करू शकतील, ज्यासाठी काही सेकंदांचा अवधी लागेल.

 

 

पाहा व्हिडीओ:

जबरदस्त इलेक्ट्रिक कार, फुल चार्जवर हजार किलोमीटर धावणार!

 


Tags: metaWABetaInfowhatsappमेटालेआउटव्हॉट्सअॅप
Previous Post

तरुणींच्या शब्दात त्यांच्या स्वप्नातील आदर्श गाव

Next Post

महावितरणमध्ये १०१ जागांवर अॅप्रेटिंसशिपची संधी

Next Post
mahavitaran

महावितरणमध्ये १०१ जागांवर अॅप्रेटिंसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!