Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Whatsapp Groups: आता नव्या फिचरमुळे ग्रुप शोधणं सोपं…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
whatsupppp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅप सध्याचे संवाद माध्यमातील एक मोठे स्रोत आहे. मेटाचे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप दररोज नवनवीन फिचर्स आणि अपडेट्स आणत असते. या सुविधा देण्यामागे यूजर्सना सर्वोत्तम अनुभव देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

आता व्हॉट्सअॅपने पुन्हा त्याच्या डेस्कटॉप अॅप्लिकेशनच्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे. जे त्यांना त्या ग्रुपचा भाग असलेल्या संपर्काचे नाव टाकून रिसेंट ग्रुट शोधून देईल. हे नवीन फिचर लेटेस्ट स्टेबल व्हॉट्सअॅप डेस्कटॉप व्हर्जनमध्ये आणले जात आहे.

‘या’ फिचरचे महत्त्व काय आहे?

जे लोक शेकडो ग्रुपचे भाग आहेत त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरेल कारण, जेव्हा आपण अनेक ग्रुप्सचा भाग असतो तेव्हा काही ग्रुप्सची नावे विसरतो. अशा परिस्थितीत या ग्रुप्सना शोधणे कठीण होते. या नवीन फिचरमुळे हे ग्रुप शोधणे आता सोपे झाले आहे. तुम्ही त्या ग्रुप्सचा भाग असलेल्या सदस्यांची किंवा संपर्कांची नावे वापरून ग्रुप्स शोधू शकता.

डेस्कटॉपवर ‘हे’ फिचर होणार उपलब्ध!

  • हे फीचर व्हॉट्सअॅपच्या २.२२४५.९ आणि त्यावरील डेस्कटॉप व्हर्जनसह येईल.
  • व्हॉट्सअॅपचे जगभरात दोन अब्जाहून अधिक यूजर्स आहेत आणि ते सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे.

Tags: good newsmuktpeethuseful newswhatsappWhatsapp FeaturesWhatsapp Groupsउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप ग्रुप्सव्हॉट्सअ‍ॅप फिचर
Previous Post

अयोध्या राम मंदिर उभारणीचे बांधकाम अगदी जोरात सुरू, ट्विटरवर लाइव्ह व्हिडीओ जारी…

Next Post

एरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजन्सीत प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ८६ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
Aeronautical Development Agency

एरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजन्सीत प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ८६ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!