Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅप टेलीग्रामच्या मार्गावर! हाय क्वॉलिटी फोटो-व्हिडीओ पाठवणे आता होणार शक्य!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
wa

मुक्तपीठ टीम

जगभरात व्हॉट्सअॅप यूजर्स सर्वात जास्त आहेत. सध्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मसाठी वेळोवेळी नवनवीन फिचर्स घेऊन सज्ज होत आहे. मात्र, व्हॉट्सअॅपवर मोठ्या आकाराचे व्हिडीओ पाठवायचे असतील तर मर्यादा होती. किंवा ती डॉक्युमेंट स्वरुपात पाठवावी लागत असे. याउलट टेलिग्रामवर अशी मर्यादा नसून तब्बल २ जीबी आकाराच्या फाइल पाठवणे शक्य असते. आता व्हॉट्सअॅपही बदलत आहे. लवकरच येणारे नवे फिचर आकार मर्यादा दूर करणार आहे. त्यामुळे हाय क्वॉलिटी फोटो किंवा व्हिडीओ पाठवणे शक्य होणार आहे.

 

यूजर्ससाठी ही समस्या काय आहे आणि नवीन फीचर कसे काम करणार?

  • बरेच लोक व्हॉट्सअॅपवर हाय क्वॉलिटीचे फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यासाठी डॉक्यूमेंट्स स्वरूपात पाठवतात.
  • जेव्हाही यूजर्स डॉक्युमेंटच्या माध्यमातून फोटो किंवा व्हिडीओ पाठवतात तेव्हा ते गोंधळात टाकणारे ठरते. यामुळे पाठवलेले फोटो आणि व्हिडीओचे प्रिव्ह्यू व्हॉट्सअॅपवर दिसत नाही, त्यामुळे योग्य फाईल शोधणे कठीण होते. यावेळी फक्त फाइलचे नाव दिसते.

 

व्हॉट्सअॅपचे मीडिया फाइल्स पाहण्यासाठीचे आधुनिक फिचर

  • व्हॉट्सअॅप मीडिया फाइल्स पाहण्यासाठी एक नवीन फिचर आणणार आहे. याद्वारे डॉक्युमेंट म्हणून पाठवलेले फोटो आणि व्हिडीओचे प्रिव्ह्यू पाहता येणार आहेत.
  • आता व्हॉट्सअॅपवर हाय क्वॉलिटीचे फोटो पाठवणे आणखी सोपे होणार आहे.
  • अहवालात या फिचरचा स्क्रीनशॉट देखील दर्शविला गेला आहे, जे दर्शविते की, फोटो पाठवणारा किंवा घेणारा दोघेही फाइल डाउनलोड करण्यापूर्वी किंवा उघडण्यापूर्वी त्याचा प्रीव्ह्यू पाहू शकतील.
  • सध्या, व्हॉट्सअॅप केवळ निवडक बीटा यूजर्ससाठी या फिचरची चाचणी करत आहे.

पाहा व्हिडीओ :


Tags: good newsInstant messaging app WhatsAppmodern featuremuktpeethphoto video sending featureWhatsApp High Quality FeatureWhatsApp media filesआधुनिक फिचरइन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचांगली बातमीमुक्तपीठव्हॉट्सअॅप मीडिया फाइल्सव्हॉट्सअॅप हाय क्वॉलिटी फिचर
Previous Post

संपूर्ण महाराष्ट्रात २५ फेब्रुवारीला ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’! जोरदार प्रमोशन!!

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदावर नोकरीची संधी

Next Post
mpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदावर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!