Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! ‘हे’ अॅप वापरत असाल तर बॅन होईल व्हॉट्सअॅप खातं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
WhatsApp

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत आहात तर तुमच्यासाठी एक महत्वाची सावध करणारी बातमी आहे. गेल्या काही आठवड्यापासून पॉप्युलर इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप खूपच चर्चेत आहे. कंपनी आपल्या युजर्संसाठी नवीन नवीन फीचर आणत आहे. मात्र, असे असले तरी अनेक फीचर्स यात मिळत नाहीत, जे व्हॉट्सअॅपच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅपमध्ये मिळतात. यातील काही अॅप हे व्हॉट्सअॅपसोबत असल्याचा आवही आणतात. अशा काही थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खातं बंद केलं जाण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि मोबाइल तपासा.

 

फँसी फीचर्सने तयार केले जात आहे व्हॉट्सअॅपचे अनधिकृत व्हर्जन

  • एका रिपोर्टनुसार, काही डेव्हलपर्स व्हॉट्सअॅपचे अनाधिकृत व्हर्जन बनवत आहे.
  • हे अॅप यूजर्सला आवडत असून, अधिकृत व्हॉट्सअॅपवरील चॅट या अॅपमध्ये ट्रांसफर करण्यास सांगितले जात आहे.
  • हे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संशयास्पद अॅप्सपैकी एक म्हणजे व्हॉट्सअॅप प्लस.
  • साहजिकच, व्हॉट्सअॅप यूजर्सना या अतिरिक्त फीचर्सची गरज भासत असते.
  • परंतु ऑफिशियल अॅपवर हे फीचर्स उपलब्ध नसल्याने ते या थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करतात.
  • जेव्हा व्हॉट्सअॅप अशा खात्यांवर कारवाई करते, तेव्हा ते खातं थेट बॅन करत असते.
  • केवळ व्हॉट्सअॅप प्लसच नाही, तर अशाप्रकारचे इतर थर्ड पार्टी अॅप्स वापरणाऱ्या अकाउंट्सवर देखील बंदी घातली जाते.

 

असुरक्षित अॅपचा प्रायव्हसीलाही धोका!

  • अनेक थर्ड पार्टी अॅपद्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो.
  • यामुळे तुमची खासगी माहिती धोक्यात येऊ शकते.
  • याशिवाय हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध नसतात.
  • अशा अॅप्सला इतर वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागते.
  • तसेच, व्हॉट्सअॅपचे अधिकृत व्हर्जन वापरल्याने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुविधा देखील यूजर्सला मिळते.
  • यामुळे यूजर्सचे चॅट सुरक्षित व गोपनीय राहते.
  • इतर अॅप्समुळे खासगी चॅट लीक होण्याचा देखील धोका असतो.

Tags: Google Play Storewhatsappगुगल प्ले स्टोअरफँसी फीचर्सव्हॉट्सअॅप
Previous Post

जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे! आरक्षितांमध्येही कोण अतिलाभार्थी, कोण खरं वंचित कळणार कसं?

Next Post

“भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!