Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांनी उघड केली पंतप्रधान मोदींशी चर्चा: मांडला संजय राऊतांमागील ईडीपिडेचा मुद्दा! भाजपाशी मैत्री फेटाळली!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pawar meet modi

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. दोघांमध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या भेटीत काय झालं हे स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांनी तीन मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगतानाच भाजपासोबत जाण्याची शक्यताही फेटाळून लावली.

मुद्दा -१

राज्यपालनियुक्त १२ आमदार

  • १२ आमदारांबाबत राज्यपलांनी निर्णय घेतला नाही!
  • गेल्या दोन वर्षांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे.
  • राज्यपालांनी त्यावर काहीही निर्णय घेतला नाही.

 

मुद्दा -२

संजय राऊतांवर कारवाई

  • संजय राऊतांवर कारवाईची गरज काय होती? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
  • महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात कोणतीही चर्चा पंतप्रधान मोदींशी झाली नाही.
  • फक्त संजय राऊतांच्या कारवाईवरचा मुद्दा पंतप्रधान समोर मांडला आहे.
  • संजय राऊतांवर ईडी कारवाई, ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत.
  • याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे.
  • तसेच केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे.
  • राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मोदींना दिला आहे.
  • या २ विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली आहे.

 

राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही!

  • राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपाच्याविरोधात उभी आहे.
  • सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेशी आहे तशी कटुता भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नात्यात नसल्याचं म्हटलं होतं.
  • पण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही, असं पवारांनी स्पष्ट शब्दात बजावलं. मविआ सरकारचं सर्व चागलं आहे.
  • भाजपासोबत आमचे कोणते संबंध नाही.
  • महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा येणार आहे.
  • महाविकास आघाडी सरकारला सध्या कोणताही धोका नाही.
  • पुन्हा सत्तेत येऊ, असे म्हणत पवारांनी राज्यातल्या भाजप नेत्यांनाही प्रत्युत्तर दिले आहे.

मुद्दा -३

लक्षद्विपच्या काही मूलभूत सुविधांसाठी पाठपुरवा सुरु! मोहम्मद फैजल

  • लक्षद्विपच्या काही मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली.
  • तेथील ७५ हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहेत. प्रफुल्ल के पटेल यांना लक्षद्विप अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमण्यात आल्यापासून तिथल्या रहिवाशांचे जगणे अवघड झाले आहे. लक्षद्विप प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे काही निर्णय चुकीचे आहेत.

Tags: delhiPM Narendra modisanjay rautsharad pawarदिल्लीपंतप्रधान मोदीशरद पवारसंजय राऊत
Previous Post

इम्रान खान राजवटीच्या घटका भरल्या…पण पाकिस्तानचं अस्तित्वही धोक्यात!

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा, ३१ मेची मुदत!

Next Post
CM Uddhav Thackeray takes review of pre-monsoon works in Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा, ३१ मेची मुदत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!