Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ताशी दीड लाख किमी वेगाचं सौर वादळ आहे तरी कसं? खरंच नुकसान करु शकणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
solar storme

मुक्तपीठ टीम

तब्बल दीड लाख किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं एक वादळ सुसाट निघालंय. हे शक्तिशाली सौर वादळ आहे. ते पृथ्वीच्या दिशेने अतिशय वेगाने पुढे येत आहे. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सौर वादळाचा वेगही वाढू शकतो. हे वादळ रविवारी किंवा सोमवारी ते पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानिमित्तानं सौरवादळ काय असतं आणि ते खरंच पृथ्वीचं नुकसान करु शकते का, त्याचा घेतलेला वेध.

solar strom (6)
सौर वादळाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार?

  • या सौर वादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.
  • जे लोक उत्तर किंवा दक्षिण अक्षांशांमध्ये राहतात त्यांना रात्री सुंदर ऑरोरा दिसू शकतो.
  • पृथ्वीच्या ध्रुवांजवळ रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या प्रकाशाला ऑरोरा म्हणतात.
  • शास्त्रज्ञांच्या मते या सौर वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते.
  • याचा थेट परिणाम पृथ्वीभोवतीच्या कृत्रिम उपग्रहांवर होण्याची शक्यता आहे.
  • जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन आणि सॅटेलाइट टीव्ही चॅनल्सच्या सिग्नलवरही परिणाम होऊ शकतो.
  • त्याच वेळी विद्युत वाहिन्यांच्या जाळ्यावरही दुष्परिणामांची भीती आहे.
  • त्यामुळे ट्रान्सफॉर्मर खराब होऊ शकतात.

solar strom (1)

पृथ्वीकडेही आहे संरक्षक ढाल!

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र त्याविरुद्ध संरक्षणात्मक ढाल म्हणून कार्य करते, म्हणून सौर वादळाचा जास्त होण्याची शक्यता नगण्य आहे.

solar strom (5)

याआधीच्या सौर वादळांचे अनुभव काय सांगतात?

  • यापूर्वी १९८९ मध्ये असं सौर वादळ आले होते.
  • कॅनडाच्या क्यूबेक शहरातील वीज सुमारे १२ तास गेली.
  • त्या शहरातील खूप त्रास सहन करावा लागला.
  • १८५९ मध्ये भौजियो मॅग्नेटिक वादळ आले होते, त्या वादळामुळे युरोप आणि अमेरिकेतील टेलिग्राफ नेटवर्कवर दुष्परिणाम झाला होता.

Tags: NASASolar Stormनासापृथ्वीसौर वादळ
Previous Post

“जुगारात हरवू आणि हरु नका आयुष्य!”

Next Post

नेमकं चुकतंय कोण…पत्रकार की नाना पटोले?

Next Post
nana patole (2)

नेमकं चुकतंय कोण...पत्रकार की नाना पटोले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!