Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंमली पदार्थांविरोधातील एनडीपीएस कायदा आहे तरी कसा? किती गंभीर? किती शिक्षा?

शाहरुखचा मुलगा आर्यनवर एनडीपीएस कायद्याखालीच कारवाई

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
NDPS

अपेक्षा सकपाळ

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबीच्या कोठडीतील मुक्काम ७ दिवसांनी वाढल्यापासून नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबटेंसेस (एनडीपीएस) कायदा चर्चेत आला आहे. हा कायदा गुन्हेगारी कायद्यांमधील गंभीर कारवाईची तरतुद असलेल्या काही विशेष कायद्यांपैकी एक मानला जातो.

 

एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर सात जणांना अटक केली आहे. या सर्वांवर नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबटेंसेस (एनडीपीएस) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा खूपच कडक आहे. भलेभले वकीलही एनडीपीएसचा गुन्हा म्हटले की हात वर करतात. त्यातील कठोर तरतुदींमुळे आरोपींची सुटका दुरापास्तच असते.

एनसीबीने आर्यन खानविरोधात कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे?

  • एनसीबीने आतापर्यंत एनडीपीएस कायद्याच्या चार कलमांचा वापर केला आहे.
  • एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (सी) आहे.
  • या कायद्यामध्ये औषधे आणि इतर मादक पदार्थांचे उत्पादन, ताबा, विक्री, खरेदी, वापर, आयात, निर्यात यासाठी व्यापक तरतुदी आहेत.
  • एनडीपीएस कलम २० (बी) गांजाच्या वापराशी संबंधित आहे.
  • कलम २७ कोणत्याही अंमली पदार्थाच्या वापराशी संबंधित आहे
  • कलम ३५ जे गुन्हेगारी मानसिक स्थितीचे अनुमान आहे.

एनडीपीएस कायदा कशासाठी?

  • देशातील कोणत्याही मादक पदार्थाच्या प्रतिबंधासाठी नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबटेंसेस (एनडीपीएस) म्हणजेच एनडीपीएस हा कायदा अस्तित्वात आणला गेला.
  • हा कायदा ३६ वर्षांपूर्वी १९८५मध्ये अस्तित्वात आला.
  • या कायद्यात मादक पदार्थांचे उत्पादन, साठवण, विक्री आणि वाहतूक यांच्यावरील कारवाईच्या तरतुदींचा समावेश आहे.
  • या कायद्यांर्गत अंतर्गत, शिक्षेचे निर्धारण मादक पदार्थाच्या प्रकारावर आणि त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते.
  • कायदा अंमलात आल्यानंतर १९८६ मध्ये नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची स्थापना करण्यात आली.

एनडीपीएस कायद्यात किती शिक्षेची तरतुद?

  • एनडीपीएस कायद्यांतर्गत शिक्षेबाबत विविध तरतुदी आहेत.
  • या गुन्ह्यात ज्यांनी फक्त मादक पदार्थांचे सेवन केले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या व्यापारात गुंतलेले नाहीत त्यांना जामीन दिला जातो.
  • अंमली पदार्थ कमी प्रमाणात घेतल्यास एक वर्ष कारावास आणि दंडाची तरतूद आहे.
  • ड्रग्जच्या व्यापारात सामील असलेल्या कोणालाही १० ते २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. सोबत एक ते दोन लाख रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो.
  • ड्रग्ज खरेदी आणि विक्रीच्या बाबतीत, ड्रग्जच्या प्रमाणावर बरेच काही अवलंबून असते.
  • एनडीपीएस कायद्याच्या कलम ३१ अ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा दिली जाते.
  • एनडीपीएस कायद्याखालील प्रकरणांमध्ये, जामीनाची तरतुद फक्त त्यांच्यासाठी आहे जे धंद्यात गुंतलेले नाहीत, फक्त परंतु सेवन करतात.

Tags: Aryan KhanNDPCshaharukh khanआर्यन खानएनडीपीएसएनसीबीड्रग्जनार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबटेंसेसशाहरुख खान
Previous Post

“देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने राज्यातील परिवर्तनाची गती वाढेल”

Next Post

शेतकरी हत्याकांडाचा लाइव्ह व्हिडीओ…शेतकऱ्यांना कसं चिरडलं गाडीखाली…प्रियांका गांधींनी केला व्हिडीओ शेअर!

Next Post
farmers

शेतकरी हत्याकांडाचा लाइव्ह व्हिडीओ...शेतकऱ्यांना कसं चिरडलं गाडीखाली...प्रियांका गांधींनी केला व्हिडीओ शेअर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!