Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

5G तंत्रज्ञानाचा मिळणार फायदा सर्वांना: काय आहे जियो कॅटल ट्रॅकर? जाणून घ्या ते कसे काम करते? आणि काय करते?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Jio Cattle Tracker

मुक्तपीठ टीम

देशात १ ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू झाली आहे. 5G कनेक्टिव्हिटीचा केवळ मानवांनाच फायदा होणार असं नाही, तर प्राण्यांची काळजी घेण्यातही मदत होणार आहे. जियो नेहमी नवनवीन उपकरणाने सादर करत असते. आता जियोच्या या नवीन उपकरणामुळे प्राण्यांची काळजी घेणे शक्य होणार आहे.

गायींसाठी डिझाइन केलेले जियोचे ‘कॅटल ट्रॅकर’

  • जियोने इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये असेच एक उपकरण सादर केले आहे, जे गायींच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करेल.
  • या उपकरणाचे नाव ‘कॅटल ट्रॅकर’ असे ठेवण्यात आले आहे.
  • हे उपकरण फक्त गायींसाठी डिझाइन केलेले आहे.
  • जियो कॅटल ट्रॅकरची किंमत ४,००० रुपये आहे. मात्र, सध्या ते २,५०० रुपयांनी खरेदी करता येईल.

जियो गौ समृद्धी

  • हे ट्रॅकिंग डिव्हाइस जियो गौ समृद्धी अॅपसह सहजपणे कनेक्ट केले जाऊ शकते.
  • या अॅपच्या मदतीने गायींच्या आरोग्याची स्थितीही पाहता येईल.
  • अँड्रॉइड युर्जससाठी हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.
  • हे अॅप आणि डिव्हाइस 5G सोबत 4G नेटवर्कशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते.

कशा प्रकारे काम करतो कॅटल ट्रॅकर?

  • हे उपकरण गायीच्या गळ्यात लावले जाऊ शकते.
  • त्यानंतर गायीच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात होते.
  • गाईची तब्येत बिघडण्याआधीच हा कॅटल ट्रॅकर तुम्हाला त्याची माहिती देतो.
  • हे उपकरण गायींचे दुःख समजते आणि त्यांच्या आरोग्याचाही मागोवा घेते.

Tags: 5G Services5G सेवाgood newsJio 5G ConnectivityJio Cattle Trackermuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीजियो 5G कनेक्टिव्हिटीजियो कॅटल ट्रॅकरमुक्तपीठ
Previous Post

चांद्रयानाची कामगिरी: चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदाच शोधलं सोडियम

Next Post

अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेल्या ‘ऐ जिंदगी’चा ट्रेलर रिलीज, रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोलेंच्या भूमिका!!

Next Post
Aye Zindagi Trailer

अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेल्या 'ऐ जिंदगी'चा ट्रेलर रिलीज, रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोलेंच्या भूमिका!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!