Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अर्थसंकल्पापूर्वीचा आर्थिक पाहणी अहवाल असतो तरी काय?

January 31, 2022
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Nirmala Sitharaman

मुक्तपीठ टीम

आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण आणि अविभाज्य घटक असतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल लोकसभेत मांडला. अहवालाने पुढील आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जीडीपी वाढीचा दर ८-८.५% च्या जवळपास राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.२ टक्के असण्याचा अंदाज आहे.

 

आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय?

  • आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा लेखा-जोखा असतो.
  • या आर्थिक पाहणी अहवालच्या दस्ताऐवजातून सरकार देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, याची माहिती देते.
  • सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे.
  • संपूर्ण आर्थिक वर्षात विकासाची काय दिशा राहिली.
  • कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली आदींबाबत माहिती असते.
  • अर्थसंकल्पाआधी सादर होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालात आगामी आर्थिक वर्षांसाठी जीडीपीचा अंदाज वर्तवण्यात येतो.

 

आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं?

  • आर्थिक पाहणी अहवाल हा मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) यांच्या नेतृत्वातील एक टीम तयार करते.
  • यामध्ये CEA यांच्यासोबत आर्थिक बाबींच्या तज्ज्ञांचा समावेश असतो.
  • केंद्र सरकारने अर्थ तज्ज्ञ व्ही. अनंत नागेश्वरन यांची नुकतीच मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
  • त्यांच्या आधी के. व्ही. सुब्रम्हण्यम हे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाला.

या महत्वाच्या गोष्टी

  • यातून देशाच्या एकूण आर्थिक स्थितीचा तपशील मिळतो. ते वाचणे आर्थिक तज्ञ आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.
  • हा अहवाल केंद्रीय विषय किंवा थीमवर आधारित आहेत. गेल्या वर्षी त्याचा फोकस ‘जीवन आणि उपजीविका वाचवणे’ होता. आर्थिक सर्वेक्षण २०१७-१८ गुलाबी होते, कारण त्याची मुख्य थीम महिला सक्षमीकरण होती.
  • भारताचे पहिलापाहणी अहवाल १९५०-५१ मध्ये सादर करण्यात आले. सुरुवातीला ते १९६४ पर्यंत अर्थसंकल्पासोबत सादर केले जात होते, परंतु नंतर ते स्वतंत्रपणे सादर केले गेले..
  • पाहणी अहवाल सादर करणे सरकारला बंधनकारक नाही. त्याच्या पहिल्या विभागात केलेल्या शिफारशीही सरकारवर बंधनकारक नाहीत.

Tags: economic surveynirmala sitharamanआर्थिक पाहणी
Previous Post

मुंबईत मृत्यू दाखल्यासाठी ५०० रुपये लाच मागणारा कारकून निलंबित

Next Post

ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निदर्शने, मुंबईतील धारावीतही वर्षा गायकवाडांच्या घरासमोर आंदोलन!

Next Post
Agitation Outside Varsha Gaikwad House

ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निदर्शने, मुंबईतील धारावीतही वर्षा गायकवाडांच्या घरासमोर आंदोलन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!