Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंदुरच्या महिलेवर मुंबईत सक्ती झाली ते ‘वाईफ स्वॅपिंग’ आहे तरी काय?

February 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
इंदुरच्या महिलेवर मुंबईत सक्ती झाली ते ‘वाईफ स्वॅपिंग’ आहे तरी काय?

मुक्तपीठ टीम

 

एका महिलेने तिच्या नवऱ्याने तिला वाईफ स्वॅपिंग करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर नवऱ्याविरोधात

करण्याचा आणि २५ लाख रुपये हडपल्याचा आरोपही केला आहे. ही महिला नर्स आहे, तर नवरा रेल्वे कर्मचारी आहे.

 

आरोप करताना तिने सांगितले , “नवरा मला बोलला आपण मुंबईला जाऊया, मी तिथे एका ग्रुपचा भाग आहे जिथे बायकांची अदलाबदली करून मजा करतात.”

 

या महिलेचे हे दुसरे लग्न आहे. आधी तिचा घटस्फोट झाला आहे. पोलिसांनी आरोपी रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

 

या महिलेचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. घटस्फोट झाल्यानंतर महिलेला २५ लाख रूपये आणि ५ लाख रुपयांचे दागिने मिळाले. यानंतर तिचे विनोद या माणसासोबत लग्न झाले. तो दातिया गावात राहतो, तो रेल्वे कर्मचारी आहे आणि सध्या तो मुंबईमध्ये असतो. त्याने या आधी या महिलेला सोशल मीडियावर रिक्वेस्ट पाठवली होती ती तिने मान्य केली नाही. नंतर त्याने तिला भेटून लग्नासाठी विचारले, तिच्या घरचेही तयार झाले. २६ जानेवारी २०२० रोजी दोघांनी लग्न केले.

 

लग्नाआधीच अत्याचार

पीडितेने सांगितले लग्न ठरल्यानंतर विनोदने तिच्यासोबत चुकीच्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेवले. तिने नकार दिला तरी तो तिचे काही ऐकायचा नाही. लग्नानंतरही असेच व्हायचे. यानंतर तिने पहिल्या नवऱ्याकडून मिळणाऱ्या पैशातून भाड्याने घर घेतले.

 

मुंबईला येण्यास नकार दिल्यावर मारले

लॉकडाऊन झाल्यापासून तो घरी आला नाही. त्यानंतर महिला सासर सोडून माहेरी आली. थोड्या दिवसाने नवरा येऊन तिला बोलला आपल्याला मुंबईला जायचे आहे. महिलेने विचारले तुम्ही ग्वाल्हेरला ट्रान्सफर घेणार होतात. तेव्हा नवऱ्याने सांगितले मी मुंबईला एक ग्रुप जॉईन केला आहे. या ग्रुपमधले सगळे वीक एन्डच्या दिवशी भेटून पार्टी करतात. आणि या ग्रुप मध्ये आपले पार्टनर बदलून सगळे मजा करतात. तिने ते ऐकल्यावर मुंबईस येण्यास नकार दिल्यावर नवऱ्याने तिला खूप मारले आणि सोडून दिले. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 

वाइफ स्वॅपिंग काय असतं?

  • काही विशिष्ट आवडीचे स्त्री-पुरुष पार्टीच्या निमित्ताने एकत्र येतात
  • तिथे ठरवून परस्परांच्या जोडीदारांची अदला-बदली केली जाते
  • हे करण्यासाठी एकतर ठरवून, परस्पर संमतीने किंवा मग वेगळ्या पद्धतीने जोडीदार निवडले जातात.
  • गाडीच्या चाव्या टेबलवर ठेऊन त्यातील चावी निवडली जाईल तो जोडीदार अशी एक पद्धत सांगितली जाते
  • ही चावी निवडण्याची पद्धत पूर्वीच्या घटकंचुकीशी मिळती-जुळती असल्याचे जाणकार सांगतात.
  • पूर्वी उत्तर पेशवाईत घटात कंचुकी टाकून निवडली जाई, जिची कंचुकी ती स्त्री त्या पुरुषासोबत असे खेळ चालत, अशी माहिती दिली जाते.
  • अतिश्रीमंत समाजातील पूर्वी असलेले हे खुळ आता मध्यमवर्गीयांमधील काहींमध्ये झिरपले असल्याचे दिसते.
  • गेल्या काही दिवसांमध्ये काही पुरुष आपल्या पत्नीवर वाइफ स्वॅपिंग ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप होत आहे.
  • स्वॅपिंगसाठी जोडीदार सक्ती करत असेल तर महिला कायदेशीर तक्रार नोंदवू शकते
  • योग्य काळजी घेतली जात नसेल, किंवा अनेक जोडीदारांशी संबंध येत असल्याने अशा तथाकथित मजेत आरोग्यविषयक धोकेही असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Tags: mumbaiwife swappingwomanइंदुरपोलिसमुंबईवाईफ स्वॅपिंग
Previous Post

अर्थसंकल्पात आरोग्य विभागाचा निधी खरंच १३७ टक्के वाढला?

Next Post

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना अमेरिकेचे समर्थन

Next Post
Farmer-Protest-Delhi-

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना अमेरिकेचे समर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!