Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनमध्ये कोरोना पुन्हा उफाळला, नेमकं काय चुकलं?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

चीनला कोरोनाने पुन्हा ग्रासले आहे. मोठी लोकसंख्या केरेना संसर्गाच्या विळख्यात आली आहे. मृत्यूवरही नियंत्रण नाही. अशा परिस्थितीत शून्य कोरोना धोरण असूनही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीन कुठे हुकला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अती नियम चीनसाठी अडचणी निर्माण करत आहे असे असावे विशेष म्हणजे सोमवारी चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन रुग्णांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. असा दावा केला जात आहे की चीन कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी लपवत आहे. आता जाणून घेऊया नेमकं काय चुकलं ज्यामुळे चीनमध्ये कोरोना पुन्हा उफाळला आहे.

ZERO COVID धोरण स्वीकारले मग अडचण कुठे आहे?

  • कोरोनाबाबत चीनचा दृष्टिकोन संपूर्ण जगापेक्षा वेगळा होता.
  • चीनने ZERO COVID धोरण स्वकारले होते.
  • येथे नोंदवलेली सर्व प्रकरणे, अगदी लक्षणे नसलेल्यांनाही अनिवार्यपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • संसर्गाचा प्रसार कमी प्रमाणात झाला असला तरीही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
  • संशयित प्रकरणे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना लांब ठेवण्यात आले आहे.
  • चीनची आर्थिक राजधानी, जिथे २५ दशलक्षाहून अधिक लोक राहतात, तिथे मार्चमध्ये संपूर्ण लॉकडाऊन होते.
  • चीनची रणनीती कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करण्याची होती.
  • त्यासाठी लोकांवर कठोर निर्बंध लादण्यास मागेपुढे पाहिले नाही.
  • ही रणनीती खूपच त्रासदायक होती.
  • कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अवलंबलेली ही कठोर रणनीती चीनच्या समस्येचे मूळ बनली.
  • संपूर्ण लॉकडाऊनमुळे लोकांची ये-जा खूप कमी राहिली आणि मोठ्या लोकसंख्येला कोरोनाचा फटका बसला नाही.
  • लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकली नाही.
  • लसीकरण फारसे प्रभावी नव्हते.

Tags: chinacoronaCorona Virusकोरोनाकोरोना अलर्टचीन
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन

Next Post

Happy Birthday Govinda : विरारचा ‘गल्ली बॉय’ बॉलिवूडचा सुपरस्टार कसा झाला?

Next Post
Govinda Actor

Happy Birthday Govinda : विरारचा 'गल्ली बॉय' बॉलिवूडचा सुपरस्टार कसा झाला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!