Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नारळ पाणी का प्यावे? त्याचे फायदे कोणते? नक्की वाचा…

September 5, 2026
in आरोग्य
0
Coconut water

मुक्तपीठ टीम

नारळ पाणी सर्व आजारांवर एक चांगला स्रोत मानल जात, कारण नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य फायदे आणि पोषण असते जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. नारळात ९० टक्के सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात आणि १० टक्के असंतृप्त फॅटी ऍसिड असतात. यामधले पोषक तत्व शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. नारळाच्या पाण्यात खूप कमी कॅलरीज असतात. त्यात एन्झाईम्स, व्हिटॅमिन-सी, अमीनो-अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट आणि इतर अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. त्याची टेस्टही खूप चविष्ट असते. याचे सतत सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. चला जाणून घेऊया, नारळ पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत…

वजन कमी करण्यास मदत करते

  • वजन कमी करण्यासाठी हे एक सुपर ड्रिंक मानले जाते.
  • त्यात कॅलरीज खूप कमी असतात.
  • ते प्यायल्याने पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते.
  • नारळाच्या पाण्यात बायोएक्टिव्ह एन्झाईम्स असतात, जे पचनशक्ती देखील मजबूत करतात.
  • हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करते.
  • हृदयरोग्यांसाठी ते खूप फायदेशीर आहे.
  • यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे लिवर निरोगी ठेवतात.
  • हे लिवरमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
  • त्यात लोह आणि व्हिटॅमिन-के मुबलक प्रमाणात असते.
  • यातील पोषक घटक केसांना निरोगी बनवतात.
  • केसांना नारळाच्या पाण्याने मसाज करा.
  • यामुळे केसांची चमक वाढते आणि कोंडा दूर होण्यासही मदत होते.
  • नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
  • त्याच्या वापराने किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
  • गरोदरपणात अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते.
  • गर्भधारणेदरम्यान अनेक पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे.

Tags: Coconut waterhealthnews2useआरोग्यउपयोगी बातमीनारळ पाणी
Previous Post

Happy Birthday सुपरस्टार रजनीकांत : जाणून घ्या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ‘ते’ काय करतात?

Next Post

पुण्यातील ५ मराठी तरूणांचा ‘एक्सटेप’ स्पोर्ट्सवेअर अँड लाईफस्टाईल ग्लोबल ब्रँड! अजित पवार यांच्या हस्ते लाँच!!

Next Post
'Extape' sportswear and lifestyle global brand of 5 Marathi youths from Pune! Launched by Ajit Pawar!!

पुण्यातील ५ मराठी तरूणांचा 'एक्सटेप' स्पोर्ट्सवेअर अँड लाईफस्टाईल ग्लोबल ब्रँड! अजित पवार यांच्या हस्ते लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!