Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी अलर्ट: पाच दिवसांचा ब्लॉक, जाणून घ्या किती गाड्या रद्द?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Mumbai local

मुक्तपीठ टीम

पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना महत्वाची बातमी आहे. पालघर-वनागाव मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. पालघर – वनगाव सेक्शनमधील ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होईल. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही बाहेरगावच्या एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल. हा ब्लॉक २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान एक तासासाठी (सकाळी १०.१० ते रात्री ११.१० पर्यंत) असणार आहे. बोईसर ते वाणगाव दरम्यान काम करण्यात येणार असून पालघर स्थानकात ओएचई गिअर दुरुस्तीमुळे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा फटका बसणार आहे.

 

कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार…

  • ट्रेन क्रमांक ९३०१३ चर्चगेट-डहाणू रोड लोकल केळवे रोड-डहाणू रोड दरम्यान अंशतः रद्द राहील
  • गाडी क्रमांक ९३०१२ डहाणू रोड-विरार लोकल डहाणू रोड-केळवे रोड दरम्यान अंशतः रद्द राहील

 

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे काय होणार?

  • ट्रेन क्रमांक १२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेसला २४, २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पालघर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल. या ट्रेनला बोईसर आणि विरार स्थानकांवर २५ फेब्रुवारी २०२२ रोजी अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल.
  • गाडी क्रमांक १२९९० अजमेर-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसला २४, २६ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी बोईसर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त थांबवलं जाईल.
  • गाडी क्रमांक ०९१५९ वांद्रे टर्मिनस-वापी एक्सप्रेसला २४ ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान उमरोली स्थानकावर अतिरिक्त थांबवलं जाईल.
  • गाडी क्रमांक २२९५२ गांधीधाम-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसला २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पालघर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबवलं जाईल.
  • ट्रेन क्रमांक १२४८९ बिकानेर-दादर एक्स्प्रेसला २७ फेब्रुवारी २०२२ रोजी बोईसर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबवलं जाईल.

Tags: Mumbai localPalgharWestern Railwayपश्चिम रेल्वेपाच दिवसांचा ब्लॉकपालघर
Previous Post

शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत उत्तरप्रदेशात LiVE

Next Post

‘तपास अधिकारी’ समीर वानखेडे ‘आरोपी’ बनताच मलिकांमुळेच वाचले!

Next Post
Sameer wankhede And Nawab Malik

'तपास अधिकारी' समीर वानखेडे 'आरोपी' बनताच मलिकांमुळेच वाचले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!