Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खेळाडू आहात? लक्ष द्या…पश्चिम रेल्वेने क्रीडा कोट्यातून मागवले अर्ज!

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Western Railway

मुक्तपीठ टीम

पश्चिम रेल्वेने क्रीडा कोट्यातून लेवल २, ३,४, आणि ५ अशा एकून २१ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • लेवल ४ आणि ५ पोस्टसाठी: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कोणत्याही स्ट्रिममधून बॅचलर पदवी असावी.
  • लेवल २ आणि ३: १२वी पास किंवा त्याच्या समकक्ष पात्रता. उमेदवाराने कोणत्याही बोर्ड किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून पात्रता संपादन केलेली असावी.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रु. यामध्ये ४०० रुपयांचा परतावाही मिळू शकतो. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी फक्त रु.२५० शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी रेल्वे रिकरुटमेंट सेलच्या अधिकृत वेबसाइट rrc.wr.com वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://www.rrc-wr.com/rrwc/Files/195.pdf

पाहा व्हिडीओ:

Tags: careerGood news Morningjob opportunityRecruitmentWestern Railwayकरिअरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीपश्चिम रेल्वेरोजगार
Previous Post

माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना विशेष गौरव पुरस्कार!

Next Post

संकष्टी चतुर्थीला निरोप घेणारा अंधेरीचा राजा! बडोद्यातील लक्ष्मी पॅलेसचा देखावा पाहण्यासाठी आझाद नगरला चला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!