Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पावसाची संततधार, कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ बंधारे पाण्याखाली!

July 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
water bunds are overflooded in kolhapur

उदयराज वडामकर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच राधानगरी धरणात ११९.१५ दलघमी पाणीसाठा आहे. आजच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदी- भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेधगंगा नदीवरील -कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, पिळणी व  बिजूर भोगोली, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी व शिगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकुड, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे,  तुळशी नदीवरील- बीड व असे ४१ बंधारे पाण्याखाली आहे.

कोल्हापुर जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

  • तुळशी ४८.१२ दलघमी,
  • वारणा ४७२.९५ दलघमी,
  • दूधगंगा २९५.१३ दलघमी,
  • कासारी ४६.१६ दलघमी,
  • कडवी ३५.११ दलघमी,
  • कुंभी ४१.७५ दलघमी,
  • पाटगाव ५४.२६ दलघमी,
  • चिकोत्रा २२.३० दलघमी,
  • चित्री २२.८९ दलघमी,
  • जंगमहट्टी १८.०४ दलघमी,
  • घटप्रभा  ४४.१७ दलघमी,
  • जांबरे २३.२३ दलघमी,
  • आंबेआहोळ २१.८४,
  • कोदे -(६.०६)
  • लघु प्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.

  • राजाराम ३२,७ फूट,
  • सुर्वे ३१.१ फूट,
  • रुई ६०.९ फूट,
  • इचलकरंजी ५६.६ फूट,
  • तेरवाड ४९.१० फूट,
  • शिरोळ ३९ फूट,
  • नृसिंहवाडी ३५.९ फूट,
  • राजापूर २५.६ फूट तर नजीकच्या सांगली १०.९ फूट व अंकली १४.४  फूट अशी आहे.
  • आज दिवसभर पाऊस संततधार सुरू आहे.

Tags: Heavy rainKolhapurRain UpdatesWater Bundsकोल्हापूरपाऊसबंधारे
Previous Post

प्रा. हरी नरके यांना यंदाचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर

Next Post

राज्यात २४३५ नवे रुग्ण, २८८२ बरे! मुंबई ४२०, पुणे ९१२, ठाणे १७५

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात २४३५ नवे रुग्ण, २८८२ बरे! मुंबई ४२०, पुणे ९१२, ठाणे १७५

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!