Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रा. हरी नरके यांना यंदाचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर

July 12, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Prof Hari Narke will recives co. Govind Pansare Prabodhan Award this year

मुक्तपीठ टीम

प्रा. हरी नरके यांना २०२२ सालचा ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरु, श्री. उद्धव कांबळे यांच्या निवड समितीने सदर पुरस्कार जाहीर केले. या प्रबोधन पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी संपादक उत्तम कांबळे व समन्वयक डॉ. मिलिंद कसबे यांनी या पुरस्कारांचीi आज घोषणा केली.
२०२१ सालचा कॉ. गोविंद पानसरे पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत गेल ऑम्वेट यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. तर २०२२ सालचा कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना जाहीर झाला आहे.

रुपये पंचवीस हजार व स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. अशी माहिती पुरस्कार समितीचे समन्वयक डॉ. मिलिंद कसबे यांनी दिली. सदर पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे होणार आहे. या अगोदर कॉ. मुक्ता मनोहर, दत्ता देसाई, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाहिर शितल साठे, कॉ. किरण मोघे इ. मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.


Tags: Co Govind Pansare Prabhodhan Awardprof hari narkeकॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कारप्रा. हरी नरके
Previous Post

रणवीर सिंहची वांद्रे समुद्र किनारी आलिशान घर खरेदी! घराच्या फक्त स्टँप ड्युटीत येतील मुंबईत सात फ्लॅट्स!!

Next Post

पावसाची संततधार, कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ बंधारे पाण्याखाली!

Next Post
water bunds are overflooded in kolhapur

पावसाची संततधार, कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ बंधारे पाण्याखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!