Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आषाढी वारीचा कार्यक्रम ठरला, वाखरीपासून दीड किमी पायी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
wari

मुक्तपीठ टीम

वारीला जाण्याआधी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आषाढी वारी २०२१ ची नियोजनाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिला आहे. वारीसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आषाढीला मानाच्या १० पालख्या एसटी बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • पायी वारीच्या मागणीसाठी वारकरी आणि महाराज मंडळींकडून मागणी जोर धरू लागली.
  • भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती.
  • मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
  • त्या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे.

अशी असेल यंदाची वारी

  • शासकीय महापूजा गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे.
  • भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार.
  • केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील.
  • रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे,
  • आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या १९५ संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन देण्याचा निर्णय शासन आदेशात नमूद आहे.
  • तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील.

Tags: Ashadi WariBJPDeputy Chief Minister Ajit Pawarpandharpurआषाढी एकादशीउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनापंढरपूरभाजपावारीविठ्ठल मंदिर
Previous Post

“गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा”

Next Post

“आघाडी सरकारने आषाढी वारीला परवानगी द्यावी”

Next Post
madhav bhandari

"आघाडी सरकारने आषाढी वारीला परवानगी द्यावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!