Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेड इन इंडिया फॉक्सवॅगन टायगुन झाली लॉन्च, जाणून घ्या किंमत…

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
Volkswagen Tygun

मुक्तपीठ टीम

जर्मन वाहन निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने अधिकृतरित्या आपल्या बहुप्रतिक्षित एसयूव्ही टायगुन या कार नेमकी कशी असणार ते उघड केले आहे. या कारला सर्वात पहिल्यांदा फेब्रुवारी २०२० मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायटन कंपनीची ही २.० स्ट्रेटेजीच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेली पहिली मेड इन इंडिया कार असेल. जी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस लॉन्च केली जाऊ शकते. परंतु,कंपनीने या कारची लॉन्चिंग डेट बद्दल कोणतीही खात्री दिली नाही.

 

टायगुन हे नाव कंपनीने नॉर्थ अमेरिकेतील टायगा फॉरेस्ट या नावावरून ठेवले आहे.एसयूव्हीमध्ये कंपनीच्या नवीन एलिमेंट्स डिझाइन्स देण्यात आल्या आहेत ज्या टी-रॉकशी जुळतात. डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या फ्रंटमध्ये एक व्हीडब्ल्यू स्ल्टेड ग्रिल आहे जे स्लिक-लुक दिसणाऱ्या एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएलद्वारा फ्लॅक केल्या आहेत.फॉग लॅम्प केसिंगवर क्रोम केसिंग देण्यात आली आहे. सोबतच यामध्ये १७ इंचाचे ड्युअल टोन एलॉय व्हील मिळतात.रियरच्या दोन्ही बाजूस एलईडी टेल लाइट्स बूटच्या लांबीवर चालणार्‍या एलईडी पट्टीशी जोडलेली आहेत. यात क्रोम डोअर हँडल्स, सिल्व्हर रूफ रूल्स आणि ब्लॅक-बी-पिलर आहेत.

 

टायगुन ही कंपनीची पहिली मेड इन इंडिया कार आहे जी एमक्यूबी एओइन प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. इंजिन म्हणून टायगुनला १.० लिटरचे ३ सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लिटरचे ५ सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते.लहान टीएसआय इंजिन ११५ पीएस पॉवर आणि १७५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.१.५ -लीटर टीएसआय युनिट १५० पीएस पॉवर आणि २५० एनएमची पीक टॉर्क जनरेट करते.ट्रान्समिशनमधे ६-स्पीड टॉर्क कनव्हर्टरला ऑटोमॅटिक आणि १.५ लिटर इंजिनला पर्यायी ७-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

 

कंपनी यावर्षी उत्सवाच्या हंगामापूर्वी या कारचे लॉन्चिंग करू शकते, जी भारतीय बाजारात आल्यानंतर ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टो सोबतच स्कोडा कौशक बरोबर स्पर्धा करेल. मीडिया रिपोर्टनुसार, त्याची किंमत सुमारे ११० लाख निश्चित केली जाऊ शकते. फोक्सवैगन टायगुनच्या बिल्ड क्वालिटी कंपनीची लोकप्रियता ही पोलो आणि व्हेंटोपेक्षा मजबूत आहे.असेही मानले जाते की त्यामध्ये ४x४ पर्यायासाठी कंपनीची कोणतीही योजना नाही.


Tags: made in indiamuktpeethVolkswagen Tygunटायगुन
Previous Post

महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमणकर्ते’ उल्लेख, गोव्यात भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल!

Next Post

#मुक्तपीठ शनिवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शनिवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!