Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फॉक्सवॅगनच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचं पुण्यातील चाकणमध्ये उत्पादन सुरु

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Volkswagen

मुक्तपीठ टीम

भारतीय बाजारात  फॉक्सवॅगन टायगुन ही काँम्पॅक्ट एसयूव्ही लवकरच लॉन्च होणार आहे. फॉक्सवॅगन इंडियाने आपल्या नव्या येणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीचे उत्पादनन सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. पुण्यातील स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाच्या चाकण प्लांटमधून ही नवीन टायगुन रोल आऊट करण्यात आली आहे. फॉक्सवॅगनने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. अनेक नवीन फिचर्ससह ही कार लवकरच लॉन्च होणार आहे.

 

भारतीय बाजारात होणार लवकरच उपलब्ध.

  • भारतात उत्पादन सुरु.
  • सप्टेंबर २०२१ मध्ये २०२१ फॉक्सवॅगन टायगुन भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता.
  • MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर बनवली जाणारी ही या जर्मन कंपनीची पहिली कार असणार आहे.
  • पुण्यातील प्लांटमधुन या कारच्या प्रोडक्शनला सुरुवात.
  • निर्मात्यांनी अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली हि माहिती.
  • विविध आणि नवीन फिचर्स सह कार लवकरच होणार लॉन्च.

 

कारचे युनिक फिचर्स

  • भारतीय बाजारात दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजनासह होणार लॉन्च.
  • यामध्ये १ लिटर टीएसआय आणि १.५ लिटर टीएसआय समाविष्ट असेल.
  • याचे १-लीटर टीएसआय इंजन ११३ bhp ची अधिकतम पॉवर आणि १७५ Nm ची पीक टॉर्ज जेनरेट करेल.
  • याचे १.५ लीटर टीएसआय इंजन १४८ bhp ची अधिकतम पॉवर आणि २५० Nm ची पीक टॉर्ज जनरेट करेल.
  • १ लीटर टीएसआय इंजन६ ची स्पीड मैनुअल ट्रांसमिशन पेक्षा कमी असेल.
  • यामध्ये ६ स्पीड ऑटोमैटिक ट्रांसमिशन चा पर्याय देखील उपलब्ध असेल.
  • ६ स्पीड ऑटोमैटिक ट्रांसमिशन सोबतच 7स्पीड डीएसजीचा पर्याय देखील उपलब्ध असेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: MQB-A0-INpuneजर्मन कंपनीफॉक्सवॅगन इंडियाफोक्सवेगन टायगुन
Previous Post

आलिशान गाड्यांमधून मनसोक्त रपेट, दहा मुलांची इच्छा झाली पूर्ण

Next Post

हिरो मोटोकॉर्पचा महाविक्रम…एका दिवसात एक लाख दुचाकींची विक्री!

Next Post
Hero

हिरो मोटोकॉर्पचा महाविक्रम...एका दिवसात एक लाख दुचाकींची विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!