Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हिवो Y21G स्लिम स्मार्टफोन इतका स्मार्ट की रॅममध्ये होते गरजेनुसार आपोआपच चढ-उतार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Vivo Y21G

मुक्तपीठ टीम

व्हिवो नवीन जनरेशनमधील आधुनिक आणि मोस्टयूजेबल स्मार्टफोन. आता व्हिवो आपल्या वाय सीरिजसाठी एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. ज्याचे नाव व्हिवो Y21G असे आहे. या महिन्याच्या अखेरीस हा हँडसेट भारतात डेब्यू होण्याची शक्यता आहे. Y21G हा मीडियाटेक एमटी६७६९ प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो आणि ४जीबी+६४जीबी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असू शकतो.

 

हँडसेटमध्ये १३+२एमपी ड्युअल रियर कॅमेरे, अॅंड्रॉईड १२ समाविष्ट असेल आणि ५००० एमएएच बॅटरीसह हा सर्वात स्लिम स्मार्टफोन असल्याचे म्हटले जाते.

 

व्हिवो Y21G चे आधुनिक फिचर्स

  • व्हिवो Y21G मध्ये ६.५१ इंचाचा एचडी+ डिस्प्ले असेल.
  • पॅनेल एलसीडी प्रकारातील असणे अपेक्षित आहे आणि सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच आहे.
  • फोन मीडियाटेक एमटी६७६९ प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजसह सुसज्ज असू शकतो.

 

व्हिवो Y21G कॅमेरा फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

  • फोटोग्राफीसाठी, व्हिवो Y21G एलईडी फ्लॅशसह जोडलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देईल.
  • कॅमेरा सेटअपमध्ये १३ एमपी प्रायमरी कॅमेरा आणि २एमपी मॅक्रो कॅमेरा समाविष्ट असल्याचे म्हटले जाते.
  • यूजर्सना ८ एमपीचे शूटर आणि ऑरा स्क्रीन लाइट फिचर मिळेल.
  • आगामी स्मार्टफोनच्या कॅमेरा फिचरमध्ये एचडीआर, सुपर मॅक्रो आणि पर्सनलाइज्ड पोर्ट्रेट मोडचा समावेश आहे.

 

फोन ५ हजार एमएएच बॅटरी सेलमधून पॉवर घेईल. जो १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अहवालात दावा केला आहे की, Y21G हा ५ हजार एमएएच बॅटरीसह सर्वात स्लिम हँडसेट असेल, ज्याचे वजन १८२ ग्रॅम असेल आणि सुमारे ८ मिमी त्याची जाडी असेल. फोन अॅंड्रॉईड १२ आधारित फनटचओएस १२ आउट ऑफ द बॉक्सवर चालेल आणि बायोमेट्रिक्स आणि सुरक्षिततेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. याव्यतिरिक्त, व्हिवो Y21G हा मिडनाईट ब्लू आणि डायमंड ग्लो या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येऊ शकतो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsmuktpeethslim smartphoneVivo Y seriesVivo Y21Gचांगली बातमीमुक्तपीठव्हिवो Y21Gव्हिवो वाय सीरिजस्लिम स्मार्टफोन
Previous Post

‘आरआरआर’ चा संपूर्ण जगभरात थर्रार! हजार कोटींकडे झेप दमदार!!

Next Post

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ३४ जागांवर नोकरीची संधी

Next Post
Kalyan Dombivali Municipal corporation

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ३४ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!